एक्स्प्लोर
धक्कादायक! चक्क दोन मजली जीर्ण इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू, तर एक जण गंभीर
Amravati : आज राज्यासह देशभरात गणेश उत्सवाचे आनंददायी वातावरण असताना अमरावतीच्या परतवाडा येथून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. यात अमरावतीच्या परतवाडा येथे दोन मजली जीर्ण इमारत कोसळली आहे.

Amravati building collapsed news
1/10

आज राज्यासह देशभरात गणेश उत्सवाचे आनंददायी वातावरण असताना अमरावतीच्या परतवाडा येथून एक अपघाताची बातमी समोर आली आहे.
2/10

अमरावतीच्या परतवाडा येथे दोन मजली जीर्ण इमारत कोसळली आहे.
3/10

या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून 74 वर्षीय वृद्ध आशा उमेकर यांचा मृत्यू झालाय.
4/10

तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.
5/10

मुसळधार पावसामुळे आणि जीर्ण झाल्याने इमारत कोसळली असल्याची प्रथमिक माहिती पुढे आली आहे.
6/10

सध्या घटनास्थळी परतवाडा पोलीस आणि जिल्हा आपत्ती पथक दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
7/10

मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत आधीच जीर्ण झाली होती.
8/10

दरम्यान, अलिकडे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे ही इमारत अधिक कमकुवत झाल्याचे बोलले जात आहे.
9/10

सध्या घटनास्थळी पोलीस आणि जिल्हा आपत्ती पथक दाखल झाले असून बघ्यांचीही मोठी गर्दी झाली आहे.
10/10

तर जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहे
Published at : 07 Sep 2024 01:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
भारत
मुंबई
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
