Sardesai Wada Sangameshwar: Chhatrapati Sambhaji Maharaj कैद झालेला सरदेसाईंचा वाडा आहे तरी कसा?
Sardesai Wada Sangameshwar: Chhatrapati Sambhaji Maharaj कैद झालेला सरदेसाईंचा वाडा आहे तरी कसा?
दरम्यान कसब्यातला सरदेसाईवाडा येते छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभे करत असताना त्याची ब्ल्यू प्रिंट अगोदर तयार केली जावी. शिवाय संगमेश्वर मध्येच महाराजांची तीन स्मारके आहेत. त्यांची दुरावस्था पाहता त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा सरदेसाई यांच्या वंशज यांनी व्यक्त केली आहे... दरम्यान ज्या सरदेसाई वाडा येथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडले गेले त्यांच्या वंशाचा नेमके म्हणणे काय? आज त्या वाड्याची काय अवस्था आहे? याबाबत सुभाष सरदेसाई त्यांच्यासोबत बातचीत केली आहे.
हे ही वाचा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर आता सीआयडीकडून कारवाई होणार आहे. प्रशांत कोरटकर वापरत असलेली रोल्स रॉईस ही आलिशान कार सीआयडीकडून जप्त करण्यात येणार आहे. ही गाडी हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या महेश मोतेवारच्या नावावर आहे.
प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचा कॉल करून धमकी दिली होती. त्यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी राज्यभरातून दबाब वाढत होता. दरम्यान, प्रशांत कोरटकर हा त्याच्या नागपूरच्या घरातून पसार झाला असून त्याचा ठावठिकाणा कुठे आहे याची माहिती पोलिसांना नाही.























