एक्स्प्लोर
Small Savings Schemes : सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफसह इतर योजनांचे व्याज दर जाहीर, केंद्राचा मोठा निर्णय
Small Savings : केंद्र सरकारनं लोकप्रिय असलेल्या पब्लिक प्रॉविडंट फंड आणि पोस्टाच्या बचत योजनांसाठीचे व्याज दर जाहीर केले आहेत.
सुकन्या समृद्धी योजनेसह इतर योजनांचे व्याज दर जाहीर
1/6

केंद्र सरकारनं आज (28 मार्च) विविध छोट्या बचत योजनांसाठी आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीसाठीचे व्याज दर जाहीर केले आहेत.
2/6

केंद्र सरकारनं सलग पाचव्या तिमाहीमध्ये पीपीएफ आणि एनएससी या सारख्या योजनांवरील व्याज दरात बदल केले नाहीत. आज जाहीर करण्यात आलेले व्याज दर 1 एप्रिल 2025 ते 30 जून 2025 या कालावधीसाठी लागू असतील.
Published at : 28 Mar 2025 07:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























