एक्स्प्लोर
Rajat Patidar CSK vs RCB IPL 2025 : 12 वर्षात विराट कोहली, फाफ डू प्लेसिस जे करु शकले नाहीत, ते रजत पाटीदारनं करुन दाखवलं; चेन्नईत नेमकं काय घडलं?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध धमाकेदार कामगिरी केली.
Rajat Patidar CSK VS RCB IPL 2025
1/7

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध धमाकेदार कामगिरी केली.
2/7

रजत पाटीदारने सीएसकेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर 51 धावांची शानदार खेळी केली.
Published at : 28 Mar 2025 10:17 PM (IST)
आणखी पाहा