एक्स्प्लोर

Horoscope Today 29 March 2025: आजचा शनिवार 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर! धनलाभाची शक्यता, नोकरीत यश, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा..

Horoscope Today 29 March 2025: आजचा शनिवार दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 29 March 2025: पंचांगानुसार, आज 29 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार शनिवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज योग्य समय सुचकता ठेवलीत, तर कामं व्यवस्थित पार पडतील.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज चौकस बुद्धी आणि वक्तृत्वाच्या जोरावर कामे मार्गी लावाल.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो महिला काही नावीन्यपूर्ण काम करतील, संततीसाठी काही कारणाने पैसा खर्च करावा लागेल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज कफविकार असणाऱ्यांनी पथ्य पाणी सांभाळावे, अतिविचारामुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात येण्याचा संभव आहे. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर मार्ग काढाल आणि स्वतःचा मान राखून घ्याल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज आर्थिक दृष्टीने फायदेशीर नसला, तरी स्वतःचा उत्कर्ष करून घेण्यासाठी संघर्ष करायची तयारी ठेवाल. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज व्यापार उद्योगात मनाच्या चांगल्या संधी मिळतील, त्याचा फायदा पुढच्या दृष्टीने होणार आहे

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहे, लेखकांच्या हातून उत्तम लिखाण होऊ शकते 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज महिलांना ऐन अडचणीच्या वेळी योग्य ती मदत मिळेल, नवीन गोष्टींची सुरुवात कराल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज आज तडफदारपणे सर्व कामे पार पाडाल, अचानक प्रवासाचे योग येऊ शकतात 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज ध्येयाच्या आड येणारा कोणताही टाळलेलाच बरा पडेल, पराक्रमाला संधी मिळेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज कामे पूर्णत्वाच्या मार्गाला लागतील, सभोवताली घडणाऱ्या अनेक गोष्टी मानसिक बळ देणाऱ्या ठरतील.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117    

हेही वाचा>>

April 2025 Monthly Horoscope: एप्रिल महिना 'या' राशींसाठी ठरणार गेमचेंजर! आयुष्यात होणार मोठा बदल, मासिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 April 2026: आज शनिवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने लवकरच संकटातून मुक्ती, आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने लवकरच संकटातून मुक्ती, आजचे राशीभविष्य
Numerology : तोंडावर एक आणि मनात एक...'या' जन्मतारखेच्या लोकांचं काही सांगता येत नाही, पटकन विश्वास ठेवत असाल तर सावधान
तोंडावर एक आणि मनात एक...'या' जन्मतारखेच्या लोकांचं काही सांगता येत नाही, पटकन विश्वास ठेवत असाल तर सावधान
Akshay Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला डबल राजयोगांचा धमाका! 3 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, संपत्तीचा आलेख उंचावणार, तुमची रास?
अक्षय्य तृतीयेला डबल राजयोगांचा धमाका! 3 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, संपत्तीचा आलेख उंचावणार, तुमची रास?
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी नवा आठवडा संयमाचा! अचानक आर्थिक लाभाची शक्यता, कामात प्रगती, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी नवा आठवडा संयमाचा! अचानक आर्थिक लाभाची शक्यता, कामात प्रगती, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget