एक्स्प्लोर

GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या

GST : जीएसटी परिषदेकडून नियम सोपे बनवण्याचे प्रयत्न केले जातात. जीएसटीच्या रजनेतील त्रुटी दूर करण्यावर परिषदेचा भर आहे.

मुंबई : जीएसटीचे काही नियम 1 एप्रिलपासून लागू होत आहेत. भारतात जीएसटी 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला आहे. वस्तू व सेवा कर परिषदेतर्फे जीएसटीच्या नियमांना सोपं करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जीएसटीमधील त्रुटी दूर करण्यावर सरकारचा भर आहे. 

1. ई-वे बिल आणि ई-इनवायस सिक्युरिटी

एनआयसीनं आपल्या ई-वेल बिल आणि ई-इनवॉयस सिस्टीमला अपग्रेड केलं आहे. अनअथॉराइज्ड अॅक्सेस रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. जर एखादा यूजर शॉर्टकट वापरुन प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल तर  तो टॅक्स अथॉरिटीजच्या नजरेत येईल. 

2. मल्टी फॅक्टर अथाँटिकेशन

आता मल्टी फॅक्ट अथाँटिकेशन सर्व करदात्यांसाठी अनिवार्य करण्यात आलं आहे. आता त्यासाठी टर्नओव्हरची अट ठेवण्यात आलली नाही. आता ओटीपी आणि अतिरिक्त वेरिफिकेशन स्टेप्सचं पालन करावं लागेल. यामुळं प्रक्रिया वाढली आहे याशिवाय सुरक्षा देखील वाढली आहे. 

3.ई-वे बिल एक्सपायरी

आता ई-वे बिल इनवॉयस त्याच्या तारखेपासून 180  दिवसांच्या आत एक्सपायर होणार आहे. याच्या एक्सटेन्शनसाठी 360 दिवसांची मुदत आहे. याचा अर्थ गुडसच्या टान्सपोर्टेशनसाठी गेल्या वर्षीचं ई-बिलचा वापर होणार नाही.   

4. जीएसटीआर-7ची सिक्वेंशियल फायलिंग

जर तुम्ही टीडीएससाठी जीएसटीआर-7 फाइल करत असाल तर तुम्ही मधले काही महिने सोडू शकत नाही. आता योग्य क्रमात जीएसटीआर-7 फाईल करावा लागेल. 

5. डायरेक्टर्ससाठी बायोमेट्रिक अथाँटिकेशन

आता प्रमोटर्स आणि डायरेक्टर्ससाठी बायोमेट्रिक अथाँटिकेशनसाठी जीएसटी सुविधा केंद्रावर जावं लागेल.

6. आयडीएस नोंदणी

जर एखादा उद्योग एका पॅनकार्डवरुन जीएसटीची अनेक रजिस्ट्रेशन करत असेल तर त्याला इनपूट सर्विस डिस्ट्रिब्यूटर म्हणून नोंदणी करावी लागेल. याचा हेतू इनपूट टॅक्स क्रेडिटच्या डिस्ट्रिब्यूशनचं व्यवस्थापन करणं आहे. रजिस्ट्रेशन न केल्यास उद्योगाला दंड द्यावा लागेल. 

तज्ज्ञांच्या मते टॅक्स प्रॅक्टिशनर्स आणि उद्योजकांना बदलांबाबत यापूर्वीच सांगण्यात आलं आहे. याबाबत नियम आणि तरतुदींच्या बाबत अडचण येण्याची शक्यता नाही. तज्ज्ञांच्या मतानुसार या बदलांचा उद्देश सुरक्षा वाढवण्यासह  जीएसटीची प्रक्रिया सुसंगत करावी लागेल.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget