एक्स्प्लोर
Navneet Rana : मुझको राणाजी माफ करना... रवी राणा यांच्या विजयाचा जल्लोष, नवनीत राणांचा भन्नाट डान्स
रवी राणा यांच्या विजयानंतर नवनीत राणांनी जल्लोष केला आहे.

Navneet Rana Dance
1/8

रवी राणा यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला.
2/8

त्यांच्या विजयानंतर नवनीत राणा यांनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.
3/8

यावेळी नवनीत राणा यांनी भन्नाट डान्सही केला.
4/8

नवनीत राणा यांनी रवी राणा यांच्याकडे पाडव्याच्या ओवाळणीला आमदारकी मागितली होती.
5/8

रवी राणा यांच्या विजयानंतर नवनीत राणा यांना अश्रूही अनावर झाले होते.
6/8

पण आता नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोषही केला आहे.
7/8

त्यांच्या जल्लोषाचे व्हिडीओ समोर आले आहेत.
8/8

नवनीत राणा यांचा डान्सही चर्चेत आलाय
Published at : 23 Nov 2024 12:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion