एक्स्प्लोर
अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण अपघात; खाजगी बस पुलाखाली कोसळली, 30 ते 40 प्रवासी जखमी
मेळघाटमधील वळण रस्त्यावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे.

Private Bus Accident
1/5

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ खाजगी बसचा अपघात झाला आहे.
2/5

आज सकाळी 8 वाजता हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
3/5

मेळघाटमधील वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस लगतच्या पुलाखाली कोसळली.
4/5

या अपघातात 30 ते 40 प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
5/5

सर्व जखमी प्रवाशांवर लगतच्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहे.
Published at : 23 Sep 2024 09:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion