एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Health tips : मधुमेही रुग्णांसाठी हे फळ खाणे उत्तम , वाढणार नाही साखरेचे प्रमाण

Health tips : मधुमेही रुग्ण त्यांच्या आहाराबाबत अत्यंत सावध राहतात.अशा स्थितीत फळांचा विचार केला तर कोणते फळ फायदेशीर आणि कोणते फळ हानीकारक, याबाबत मधुमेही रुग्ण संभ्रमात राहतात.

Health tips [Photo Credit : Pexel.com]

1/11
मधुमेहाचे नाव येताच मनात भीती निर्माण होते कारण हा असा आजार आहे ज्यामध्ये जीवनशैली सांभाळणे गरजेचे आहे. [Photo Credit : Pexel.com]

2/11
या मध्ये खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण कोणती गोष्ट खाल्ल्यानंतर शरीरातील रक्तातील साखर वाढवते हे माहित नसते. [Photo Credit : Pexel.com]

3/11
शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने किडनी आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्ण त्यांच्या आहाराबाबत अत्यंत सावध राहतात. [Photo Credit : Pexel.com]

4/11
अशा स्थितीत फळांचा विचार केला तर कोणते फळ फायदेशीर आणि कोणते फळ हानीकारक, याबाबत मधुमेही रुग्ण संभ्रमात राहतात.[Photo Credit : Pexel.com]

5/11
डाळिंबाबाबतही मधुमेही रुग्णांमध्ये असाच संभ्रम आहे. आज आपण डाळिंबाच्या फायद्यांबद्दल बोलूया आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी डाळिंब हे कोणत्या प्रकारचे फळ आहे हे देखील जाणून घेऊया. [Photo Credit : Pexel.com]

6/11
डाळिंबात अनेक पोषक घटक आढळतात. त्यात लोह, व्हिटॅमिन बी आणि सी, व्हिटॅमिन के, भरपूर फायबर, ओमेगा-6 फॅटी ॲसिड, पोटॅशियम, झिंक सोबतच असतात. [Photo Credit : Pexel.com]

7/11
यासोबतच, डाळिंब हे अँटी-ऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक्सने समृद्ध फळ आहे. हे सर्व घटक आपल्या शरीराच्या विकासासाठी आणि ताकदीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. [Photo Credit : Pexel.com]

8/11
डाळिंबाच्या सेवनाने अशक्तपणा दूर होतो आणि याच्या सेवनाने शरीरातील लाल रक्तपेशी वाढते. गरोदरपणातही डाळिंब खाणे खूप फायदेशीर आहे. [Photo Credit : Pexel.com]

9/11
डायबेटीसमध्ये डाळिंब सहज खाता येते. डाळिंबाच्या बिया मधुमेहविरोधी आहेत. यामध्ये असलेले फायबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.  [Photo Credit : Pexel.com]

10/11
डाळिंबात असलेल्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे, याच्या सेवनाने मधुमेहाचा धोका कमी होतो.याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते. तुम्ही त्याच्या बिया काढून खाऊ शकता आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याचा रस काढून पिऊ शकता. [Photo Credit : Pexel.com]

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत

सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special ReportMNS Raj Thackeray Vidhan Sabha | मतांची अट, मनसेची मान्यता का रद्द होणार? Special ReportDevendra Fadanvis CM?|खुर्ची एक दावेदार अनेक,अजितदादांचा वादा शिंदेंना की फडणवीसांना? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
Embed widget