एक्स्प्लोर

झणझणीत, मसालेदार खाणाऱ्यांनो सावधान! जीभेचे चोचले शरीरासाठी ठरतील घातक

Spicy Food Effect on Health : भारतीय खाद्यपदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. मसाले हा भारतीय खाद्यपदार्थांचा अविभाज्य भाग आहे. हे मसाले देश विदेशातही प्रसिद्ध आहेत. (PC:istock)

Spicy Food Effect on Health

1/9
मसाल्याच्या नियमित सेवनाने शरीर थंडीच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित राहते आणि शरीरात ऊर्जाही टिकून राहते. मात्र, त्यांचा अतिवापर शरीरासाठी घातक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. (PC:istock)

2/9
मसाले अतिप्रमाणात खाल्ल्याने चयापचय क्रिया मंदावते आणि अन्न पचण्यास उशीर होतो.मसाल्याचे सेवन जास्त केल्ल्याने पोटात जळजळ, गॅस आणि ॲसिडिटी होऊ शकते. याचा पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.  (PC:istock)

3/9
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी दालचिनी आणि लवंगाचे जास्त सेवन करणे धोकादायक ठरू शकते. हे मसाले रक्ताभिसरण वाढवण्याचे काम करतात, ज्यामुळे समस्या गंभीर होऊ शकते.काळी मिरी आणि तिखट यांसारखे मसाले जास्त खाल्ल्याने घशात जळजळ, घसा खवखवणे अशा समस्या निर्माण होऊन घशाला सूज येऊ शकते.  (PC:istock)

4/9
जास्त मसाले खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त उष्णता वाढवते, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या वाढू शकतात. यामुळे त्वचेवर ऍलर्जी, खाज सुटणे, पुरळ उठणे किंवा इतर समस्या उद्भवू शकतात याशिवाय आहारात मसाल्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश केल्याने यकृत आणि किडनीवर दबाव पडतो.  (PC:istock)

5/9
थंडीच्या मोसमात अनेक आजार डोकंवर काढतात, अशावेळी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज असते, त्यामुळे हिवाळ्यात शक्य तितकीया फळे, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थ खा.  (PC:istock)

6/9
याशिवाय थंडीच्या मोसमात जास्त मसालेदार पदार्थ खाणे, टाळण्याचा प्रयत्न करा.  (PC:istock)

7/9
शरीर हायड्रेटेड ठेवा. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी नियमित प्या. (PC:istock)

8/9
तुमच्या जीवनशैलीत व्यायामाचा नक्कीच समावेश करा. (PC:istock)

9/9
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. (PC:istock)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!

Ambadas Danve on Walmik Karad : अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
Fetisch Barbie : 'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : देवेंद्र फडणवीसांनी कितीजणांना सोडलं, अडकवलं याच्या तपासासाठी SIT हवीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट : 02 Jan ABP MajhaRajan Salvi Full PC on Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार? राजन साळवींचं थेट उत्तर...Top 100 Headlines : सकाळच्या महत्त्वाच्या शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 02 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Ambadas Danve on Walmik Karad : अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
Fetisch Barbie : 'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'बार्बी डॉल'सारखं दिसण्यासाठी महिलेनं खर्च केले कोट्यवधी रुपये; बोटॉक्सचा अतिरेक, फुगलेले ओठ पाहुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
सत्तारांची दादागिरी मोडून काढणार? सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून शिरसाटांचा निशाणा, म्हणाले..
Maharashtra government Cabinet meeting: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार, पहिल्या कॅबिनेट बैठकीत दोन मोठे निर्णय
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार, पहिल्या कॅबिनेट बैठकीत दोन मोठे निर्णय
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut : बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ
Embed widget