एक्स्प्लोर
Dry Eyes : थंडीत कोरडे होऊ शकतात डोळे त्यासाठी हे उपाय करा!
थंड हवामानात हलगर्जीपणा केल्याने डोळे कोरडे पडतात. हवेतील प्रदूषण आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतात. तसेच थंड हवामानात हवा कोरडी असल्याने ही समस्या उद्भवू शकते.
![थंड हवामानात हलगर्जीपणा केल्याने डोळे कोरडे पडतात. हवेतील प्रदूषण आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतात. तसेच थंड हवामानात हवा कोरडी असल्याने ही समस्या उद्भवू शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/28/f339fbe2767198650363a040d1d1e7651703754794115737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Do these remedies for dry eyes in winter Pexel.com
1/7
![थंड हवामानात हलगर्जीपणा केल्याने डोळे कोरडे पडतात. हवेतील प्रदूषण आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतात. तसेच थंड हवामानात हवा कोरडी असल्याने ही समस्या उद्भवू शकते. (Phoot Credit : Pexel.com)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/28/cb1630a0ff7e244c654e211c8e1a01f68ddfd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
थंड हवामानात हलगर्जीपणा केल्याने डोळे कोरडे पडतात. हवेतील प्रदूषण आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतात. तसेच थंड हवामानात हवा कोरडी असल्याने ही समस्या उद्भवू शकते. (Phoot Credit : Pexel.com)
2/7
![या समस्येला ड्राय आय सिंड्रोम म्हणतात. हे टाळण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. धुके किंवा धुक्याच्या परिस्थितीत डोळ्यांचे संरक्षण आवश्यक आहे. कारण धुक्यातील धूळ डोळ्यांना त्रास देते आणि कोरडेपणा निर्माण करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/28/5438c7955ddefcd5e68ac99e831d2db7e2600.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या समस्येला ड्राय आय सिंड्रोम म्हणतात. हे टाळण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. धुके किंवा धुक्याच्या परिस्थितीत डोळ्यांचे संरक्षण आवश्यक आहे. कारण धुक्यातील धूळ डोळ्यांना त्रास देते आणि कोरडेपणा निर्माण करते.
3/7
![ड्राय आय सिंड्रोम अशी स्थिती आहे ज्यामध्ये डोळ्यांच्या अश्रूथरावर परिणाम होतो. अश्रूथरातील समस्यांमुळे पाहण्यास किंवा दिसण्यास त्रास होऊ शकतो. डोळ्यात अश्रू न येणे किंवा लवकर कोरडे पडणे यामुळे ही समस्या उद्भवते. या कारणास्तव, डोळ्यांची जळजळ, खाज सुटणे किंवा अस्पष्ट दृष्टी यासारख्या डोळ्यांच्या बऱ्याच समस्या उद्भवू शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/28/722e28c88c94136326656f12f9a3537d83315.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ड्राय आय सिंड्रोम अशी स्थिती आहे ज्यामध्ये डोळ्यांच्या अश्रूथरावर परिणाम होतो. अश्रूथरातील समस्यांमुळे पाहण्यास किंवा दिसण्यास त्रास होऊ शकतो. डोळ्यात अश्रू न येणे किंवा लवकर कोरडे पडणे यामुळे ही समस्या उद्भवते. या कारणास्तव, डोळ्यांची जळजळ, खाज सुटणे किंवा अस्पष्ट दृष्टी यासारख्या डोळ्यांच्या बऱ्याच समस्या उद्भवू शकतात.
4/7
![डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळ्यात चुरचुरणे,अस्पष्ट दृष्टी,प्रकाशाची समस्या,डोळ्यात श्लेष्मा,डोळे उघडे ठेवण्यास त्रास होणे, डोळ्यांना खाज सुटणे,डोळे लाल होणे ही ड्राय आय सिंड्रोमची लक्षणे आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/28/4610c2fa9bef1595aa72447ab73df5e60e4c8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळ्यात चुरचुरणे,अस्पष्ट दृष्टी,प्रकाशाची समस्या,डोळ्यात श्लेष्मा,डोळे उघडे ठेवण्यास त्रास होणे, डोळ्यांना खाज सुटणे,डोळे लाल होणे ही ड्राय आय सिंड्रोमची लक्षणे आहेत.
5/7
![बराच वेळ फोन किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बघितल्याने डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बराच वेळ स्क्रीनकडे पहाणे टाळावे आणि डोळ्यांना विश्रांती द्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/28/b484547a5707a34d1191440332721e80774e5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बराच वेळ फोन किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बघितल्याने डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बराच वेळ स्क्रीनकडे पहाणे टाळावे आणि डोळ्यांना विश्रांती द्या.
6/7
![धूम्रपान करणे किंवा त्याच्या धुरामध्ये राहिल्यास डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/28/66d127251294e6baf6920c706d34f9c33f005.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धूम्रपान करणे किंवा त्याच्या धुरामध्ये राहिल्यास डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
7/7
![टीप : हवेतील हानिकारक प्रदूषकांमुळे डोळे कोरडे होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांचे प्रदूषणापासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे बाहेर पडताना चष्म्याचा वापर करा जेणेकरून तुमच्या डोळ्यांतील प्रदूषण कमी होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/28/60470bf730b40f3f1730662cb045127a9658c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : हवेतील हानिकारक प्रदूषकांमुळे डोळे कोरडे होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांचे प्रदूषणापासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे बाहेर पडताना चष्म्याचा वापर करा जेणेकरून तुमच्या डोळ्यांतील प्रदूषण कमी होईल.
Published at : 29 Dec 2023 01:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बातम्या
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)