एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Murder Case : 1 व्हिडीओ कॉल, 5 गोपनीय साक्षीदार, अन् 'ती' भेट,  वाल्मिक कराड आरोपी क्रमांक 1 कसा ठरला? CID ला काय काय सापडलं?  

santosh deshmukh murder case : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप प्रकरणात वाल्मिक कराड याला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करण्यात आले आहे.

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तपास करून केजच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे तपासाअंती पोलिसांनी देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) याला आरोपीला पहिल्या क्रमांकाचा आरोपी म्हटलंय. वाल्मिक कराडला पहिल्या क्रमांचा आरोपी ठरवताना पोलिसांनी वेगवेगळ्या पुराव्यांचा, व्हिडीओ क्लिपचा आधार घेतला आहे. 

तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रित उल्लेख

संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी एकूण 1400 पेक्षा जास्त पानांचं आरोपपत्र केजच्या न्यायालयात दाखल केलं आहे. हे आरोपपत्र एबीपी माझ्याच्या हाती लागले आहे. आरोपपत्रात संतोष देशमुख यांची हत्या, खंडणी आणि अॅट्रॉसिटी अशा तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. देशमुख यांचा खून हा खंडणीतूनच झाला असल्याचं या आरोपपत्रात म्हणण्यात आलंय.

पाच गोपनीय साक्षीदारांची मदत 

न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार या प्रकरणात एकूण पाच गोपनीय साक्षीदार आहेत. याच साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाच्या मदतीने वाल्मिक कराड याच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

नांदूरच्या फाट्यावरची भेट 

आरोपपत्रात सांगितल्यानुससार सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांची भेट झाली होती. या भेटीवेळी पाच गोपनीय साक्षीदारांपैकी एक साक्षीदार हा सुदर्शन घुले याच्यासोबत होता. याच भेटीत विष्णू चाटे याने सुदर्शन घुले यास वाल्मिक कराडचा संदेश सांगितला होता. साक्षीदारानुसार संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, हा संदेश होता असा जबाब या साक्षीदाराने दिला आहे. 

सीआयडीच्या हातात महत्त्वाचा व्हिडीओ 

संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करत असताना सीआयडीला एक महत्त्वाचा व्हिडीओ सापडला आहे. आरोपी सुदर्शन घुले संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना एक व्हिडीओ कॉल चालू होता. या व्हिडीओ कॉलची क्लिप आरोपी जयराम चाटे याने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर केला होता. हाच डिजिटल पुरावा सीआयडीने महत्त्वाचा मानला आहे. याच डिजिटल पुराव्याची मदत घेऊन संतोष देशमुख यांची हत्या करणारी एक टोळी होती, असा निष्कर्ष सीआयडीने काढला आहे.

हेही वाचा :

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्येत वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, पण नेमका कसा? आरोपपत्रातील 5 खळबळजनक उल्लेख! 

Santosh Deshmukh Case: पाच गोपनीय साक्षीदारांचा जबाब अन् वाल्मिक कराडच्या टोळीचा पर्दाफाश; संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीकडे

Santosh Deshmukh Case: मोठी बातमी! खंडणी ॲट्रॉसिटी अन् संतोष देशमुख हत्येची साखळी एकच, आरोपपत्रातून CID चा मोठा उल्लेख

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Embed widget