एक्स्प्लोर

IND vs PAK Asia Cup 2025 : पाकिस्तानची पुन्हा होणार नाचक्की.... चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एक,दोन नाही तर 3 वेळा टीम इंडियाशी भिडणार?; जाणून घ्या कधी, केव्हा, कुठे होणार सामने

भारत-पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अलीकडेच 23 फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानी संघ आमनेसामने आले होते.

India vs Pakistan Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अलीकडेच 23 फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानी संघ आमनेसामने आले होते. या रोमांचक सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. सीमा आणि सुरक्षा वादांमुळे हे दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि एसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येतात. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये या वर्षी आणखी 3 सामने खेळले जाऊ शकतात.

यजमानपद भारताकडे... 

क्रिकबझच्या वृत्तानुसार,  च्या आशिया कपचे यजमानपद भारताला देण्यात आले असले तरी, भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत श्रीलंका आणि यूएई या शर्यतीत आघाडीवर आहेत. पण, बीसीसीआय अधिकृत यजमान राहील.

2025 चा आशिया कप होणार टी-20 स्वरूपात 

शेवटचा आशिया कप 2023 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कपपूर्वी खेळला गेला होता, त्यामुळे त्याचे स्वरूप एकदिवसीय ठेवण्यात आले होते. यावेळी, 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी होणाऱ्या आशिया कप 2025 चे स्वरूप टी-20 असेल. क्रिकबझच्या वृत्तानुसार, या स्पर्धेत हे सर्व सामने आशिया कपमध्ये होणार आहेत. 2025 च्या आशिया कपचे यजमानपद भारताला देण्यात आले असले तरी, भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या राजकीय तणावामुळे, तो तटस्थ देशात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एकूण 8 संघ होणार सहभागी

2025 च्या आशिया कपमध्ये एकूण आठ संघ सहभागी होतील. ज्यात श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान, हाँगकाँग, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश असेल. या आठ संघांची दोन गटात विभागणी केली जाईल. दोन्ही गटांमधील अव्वल 2 संघ सुपर-4 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, सुपर-4 मधील दोन संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर येतील.

... तर आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ 3 वेळा भिडणार?

गट सामन्याव्यतिरिक्त, भारत आणि पाकिस्तानी संघ सुपर-4 फेरीत एकमेकांशी भिडू शकतात. याशिवाय, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना शक्य आहे. जर असे झाले तर स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होऊ शकतात. पण, अद्याप अधिकृतपणे ही माहिती उघड झालेली नाही. आशिया कपचे वेळापत्रक, यजमान, स्वरूप आणि संघ याबद्दलची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होऊ शकते. परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, श्रीलंकेव्यतिरिक्त, आशिया कप 2025 चे यजमानपद (यूएई) ला देखील दिले जाऊ शकते.

हे ही वाचा -

Champions Trophy 2025 Qualification Scenario : जर पावसामुळे सामना रद्द झाला तर सेमीफायनलमध्ये भारताविरुद्ध कोण भिडणार?; ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका की अफगाणिस्तान? जाणून घ्या गणित

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Team India : टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत आघाडी घेऊनही भारताचं टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं?  
टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत आघाडी घेऊनही भारताचं टेन्शन वाढलं, नेमकं काय घडलं?  
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा पहिला विजय, शुभमन गिलची दमदार कामगिरी, अक्षर-वॉशिंग्टन ठरले विजयाचे शिल्पकार, वनडे मालिकेत आघाडी
इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा पहिला विजय,शुभमन गिल, अक्षर-वॉशिंग्टन ठरले विजयाचे शिल्पकार, वनडे मालिकेत आघाडी
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Iran America War in strait of hormuz: 41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात जहाजावर क्षेपणास्त्राचा स्फोट; पुण्याच्या हेरंब करमकर यांचा मृत्यू
41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात जहाजावर क्षेपणास्त्राचा स्फोट; पुण्याच्या हेरंब करमकर यांचा मृत्यू
Shani Sade Sati: मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
Bollywood Actor Struggle Life: सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
Embed widget