ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 01 March 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 01 March 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्स
ठाकरेंच्या शिवसेना आमदारानंतर आज खासदारांची मातोश्रीवर बैठक,पक्षाची रणनीती आणि संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा होणार.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या अपिलावर आज सत्र न्यायालय निर्णय देणार, शासनाची फसवणूक करुन सदनिका लाटल्या प्रकरणी कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा
स्वारगेट एसटी बस बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी...आरोपीवर ६ गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती...मध्यरात्री शिरूरमधून झाली होती अटक...
मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली, दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध, आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचा कोर्टात दावा...तर आरोपी सराईत असल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरविरोधात नागपुरातही गुन्हा, अटकेच्या मागणीसाठी आज बाईक रॅली..तर आलिशान रोल्स रॉईसमधून फिरतानाचा कोरटकरचा व्हिडिओ समोर
मुंबईत सीएसएमटीमध्ये फलाट विस्तारीकरणासाठी १५ तासांचा विशेष ब्लॉक तर ग्रॅण्टरोडजवळ गर्डर कामासाठी १३ तासांचा जम्बोब्लॉक, अनेक लोकल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम





















