एक्स्प्लोर
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानचं बॉयफ्रेंडसोबत नवं फोटोशूट; पाहा फोटो!
'ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानने इन्स्टाग्रामवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहे.
हिना खान
1/9

अभिनेत्री हिना खान सध्या कर्करोगाविरुद्ध लढत आहे.
2/9

हिनावर उपचार सुरू झाल्यापासून, ती तिच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत आली आहे.
3/9

अलीकडेच हिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
4/9

ज्या मध्ये ती तिचा बॉयफ्रेंड रॉकी सोबत दिसत आहे.
5/9

हिनाने या फोटोशूटमध्ये पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला आहे.
6/9

त्यावर गुलाबी फुलांची डिझाईन आहे.
7/9

मोठे कानातले आणि सटल मेकअप असा लूक तिने केला आहे.
8/9

तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
9/9

हिना खान तिचे उपचार, तब्येत आणि लाईफस्टाईलबाबतची प्रत्येक छोटी-मोठी अपडेट चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत आहे.
Published at : 28 Feb 2025 03:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























