एक्स्प्लोर

लोन रिपेमेंटचे नियोजन स्मार्टपणे ईएमआय कॅलक्युलेटरसह करा

तातडीच्या खर्चाचे व्यवस्थापन करण्याचा पर्सनल लोन हा एक सोपा आणि जलद मार्ग आहे. कर्ज घेण्यापूर्वी, आर्थिक ताण टाळण्यासाठी तुमच्या परतफेडीचे हुशारीने नियोजन करणं महत्त्वाचं आहे.

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असो, लग्न असो, घराचे नूतनीकरण असो किंवा कर्जाचे एकत्रीकरण असो, तातडीच्या खर्चाचे व्यवस्थापन करण्याचा पर्सनल लोन हा एक सोपा आणि जलद मार्ग आहे. कर्ज घेण्यापूर्वी, आर्थिक ताण टाळण्यासाठी तुमच्या परतफेडीचे हुशारीने नियोजन करणं महत्त्वाचं आहे. पर्सनल लोनचे ईएमआय कॅलक्युलेटर हे तुमचे सर्वोत्तम साधन बनते.

तुम्ही ईएमआय कॅलक्युलेटर वापरून स्वत:च्या पर्सनल लोनच्या मासिक हप्त्यांचा अंदाज लावू शकता. एका आरामदायक परतफेड योजनेची निवड करा आणि कर्जाचा बोजा होणार नाही याची खात्री करा. बजाज फायनान्सकडून पर्सनल लोन घेतल्यास तुम्हाला कमी व्याजदर आणि लवचिक मुदत यासारख्या आकर्षक अटी मिळतात. यामुळे तुमचे परतफेडीचे ओझे कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे आर्थिक नियोजन आरामात करण्यास मदत होते. अनुकूल अटींसह पर्सनल लोन कसे मिळवायचे आणि ईएमआय सहजपणे कसे व्यवस्थापित करायचे ते जाणून घेऊया.

पर्सनल लोन्स ही स्मार्ट चॉइस कशी?

होम किंवा कार लोनच्या अगदी उलट असणारे पर्सनल लोन हे असुरक्षित कर्ज आहे. तुम्हाला कोणत्याही तारणाची गरज नाही. बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनसह, तुम्ही खालील गोष्टींचा लाभ घेऊ शकताः

  • त्वरित प्रोसेसिंग आणि वितरण: यशस्वी पर्सनल लोनच्या अर्जावर तुम्हाला त्वरित मंजुरी मिळू शकते आणि 24 तासांच्या आत* निधी तुमच्या खात्यात हस्तांतरित केला जातो.
  • वापराकरिता विस्तृत श्रेणी: प्रवास, शिक्षण, वैद्यकीय देयके किंवा कोणताही आपत्कालीन खर्च अशा विविध गरजा पूर्ण करण्यासाठी या रकमेचा वापर करा.
  • लवचिक परतफेड (रिपेमेंट) कालावधी: तुम्ही परतफेडीच्या अंदाजपत्रकाच्या आधारे 12 ते 96 महिन्यांचा कालावधी निवडू शकता.
  • किमान दस्तऐवजीकरण: कोणतीही गुंतागुंतीची कागदपत्रे नाहीत; तुम्हाला आवश्यक असलेला निधी फक्त काही कागदपत्रांद्वारे मिळू शकतो.

तथापि, पर्सनल लोन सोयीचे असले तरी, अयोग्य नियोजनामुळे अधिकचा ईएमआय आणि आर्थिक ताण येऊ शकतो.
त्याकरिता ईएमआय कॅलक्युलेटर आवश्यक ठरतो.

तुमच्या लोन रिपेमेंटचे नियोजन प्रभावीपणे कसे करता येईल

पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर हे ऑनलाइन साधन दर महिन्याला तुम्ही किती रक्कम परत फेडू शकता हे निश्चित करते. त्यामुळे तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:


  • कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्या मासिक ईएमआयचा अंदाज घ्या.
  • सर्वोत्तम रिपेमेंट परतफेड प्लान शोधण्यासाठी वेगवेगळ्या कर्जाच्या रकमा, व्याजदर आणि मुदतीची तुलना करा.
  • तुमच्या अंदाजपत्रकाला साजेसा ईएमआय निवडून आर्थिक ताण टाळा.

ईएमआय कॅलक्युलेटरमध्ये कर्जाची रकुग आणि मुदत अॅडजेस्ट करून, तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार विविध
परतफेड योजना तपासू शकता. कल्पना करा की तुम्हाला घराच्या नूतनीकरणासाठी रु. 5 लाख रुपयांचे पर्सनल लोन पाहिजे आहे. पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटरचा वापर करून तुम्ही परतफेड (रिपेमेंट) चे विविध पर्याय शोधू शकताः

पर्याय 1- जलद रिपेमेंट

लोन कालावधी: 3 वर्षे
ईएमआयः उच्च, मात्र तुम्ही एकूण व्याज देय रकमेवर बचत करू शकता
तुमच्याकरिता सर्वोत्तमः ज्यांना उच्च ईएमआय परवडतो आणि जे झटपट कर्जफेड करू शकतात

पर्याय 2-कमी मासिक ताणः

कर्ज कालावधी: 5 वर्षे
ईएमआयः अगदी अल्प, मात्र एकूण देय व्याजात वाढ
तुमच्याकरिता सर्वोत्तमः जे छोट्या, व्यवस्थापनजन्य ईएमआयना प्राधान्य देतात

ईएमआय कॅलक्युलेटरमध्ये कर्ज रक्कम आणि मुदत अॅडजस्ट करून, तुम्ही स्वतःच्या आर्थिक आरोग्यास अनुकूल असा सुज्ञ निर्णय घेऊ शकता.

तुमच्या पर्सनल लोनचे नियोजन शहाणपणाने कसे करता येईल

1. स्वतःच्या गरजेपुरती कर्ज घ्या

अधिक कर्ज रकुम घेण्याचा मोह असतो, परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त कर्ज घेतल्याने जास्त ईएमआय आणि व्याज भरणाकरावा लागतो. तुमच्या वास्तविक आर्थिक गरजेची गणना करा आणि त्यानुसार कर्जासाठी अर्ज करा.

2. योग्य रिपेमेंट कालावधीची निवड करा

तुमची ईएमआय रक्कम लोन कालावधीवर अवलंबून असते.
 अल्प कालावधी उच्च ईएमआय मात्र कमी एकूण व्याज देय.
 प्रदीर्घ कालावधी कमी रकमेचा ईएमआय मात्र उच्च एकंदर व्याज मूल्य.

परवडणारी आणि व्याज बचत संतुलित करणारी मुदत शोधण्यासाठी ईएमआय कॅलक्युलेटरचा वापर करा.

3. अर्ज करण्यापूर्वी व्याज दराची तुलना करा

वेगवेगळ्या कर्ज ऑफरची तुलना करा आणि तुमच्या प्रोफाईलसाठी सर्वात कमी व्याजदराचा पर्याय निवडा, दरांमधील
थोडासा फरक देखील कालांतराने तुमचे हजारो रुपये वाचवू शकतो.

4. क्रेडिट स्कोअर निरोगी ठेवा

क्रेडिट स्कोअर 685 पेक्षा जास्त असल्यास तुम्हाला अनुकूल अटींसह पर्सनल लोन मिळण्याची शक्यता वाढते. जर तुमचे गुण कमी असतील, तर अर्ज करण्यापूर्वी त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.

5. अतिरिक्त शुल्क तपासा

तुमचे कर्ज निश्चित करण्यापूर्वी, खालील बाबी तपासाः

प्रक्रिया शुल्क आणि संबंधित शुल्क
आगाऊ पैसे भरणे किंवा पूर्वनोंदणी शुल्क- काही कर्ज पुरवठादार हे शून्य दंडासह लवकर परतफेड करण्यास
परवानगी देतात. ज्यामुळे तुम्हाला कर्ज जलद गतीने बंद करण्यास मदत होते.

6. तुमचे ईएमआय पेमेंट स्वयंचलित करा

ईएमआय न भरल्यास दंड आकारला जाऊ शकतो आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये घट होऊ शकते. दर महिन्याला
वेळेवर ईएमआय भरणे सुनिश्चित करण्यासाठी स्वयंचलित डेविट सुविधा स्थापित करा.

7. शक्य तेव्हा पार्ट-पेमेंट करा

जर तुम्हाला बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळाले, तर तुमच्या कर्जावर अंशतः आगाऊ रक्कम भरण्याचा विचार करा.
यामुळे थकित मुद्दल कमी होते आणि तुम्हाला व्याज मुल्यात बचत करण्यास मदत होते.

निष्कर्ष

पर्सनल लोन हे शहाणपणाने वापरल्यास एक उत्तम आर्थिक साधन असू शकते. अर्ज करण्यापूर्वी, आरामात किती
ईएमआय परवडू शकतो हे तपासण्यासाठी नेहमी पर्सनल लोनच्या ईएमआय कॅलक्युलेटरचा वापर करा. यामुळे तुमचे
मासिक अंदाजपत्रक स्थिर राहील आणि तुम्हाला परतफेडीचा ताण येणार नाही याची खात्री होते.

(This article is a paid feature. ABP and/or ABP LIVE do not endorse/ subscribe to the views expressed herein. We shall not be in any manner be responsible and/or liable in any manner whatsoever to all that is stated in the said Article and/or also with regard to the views, opinions, announcements, declarations, affirmations, etc., stated/featured in the said Article. Accordingly, viewer discretion is strictly advised.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारताचा तिसऱ्या टी 20 श्रीलंकेवर दणदणीत विजय, शफाली वर्माची वादळी फलंदाजी, मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी
शफाली वर्माची वादळी फलंदाजी, भारताचा श्रीलंकेवर 8 विकेटनं विजय, आणखी एक मालिका जिंकली
Dhule Municipal Corporation Election 2026 : धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? मतदारांची संख्या, वॉर्डनिहाय आरक्षण सर्व माहिती
धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? संपूर्ण माहिती
Pune : मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती
मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती
Ajit Pawar : अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती
अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती

व्हिडीओ

Khopoli Crime खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, राजकीय सूडापोटी मंगेश काळोखेंची हत्या?
Sudhir mungantiwar Vs Jorgewar : जोरगेवार-मुनगंटीवारांमधला सुप्त संघर्ष कधी संपणार? Special Report
Ganpati Santa Claus : गणपतीला सांताक्लॉजची टोपी घातल्यानं वादंग Special Report
Mahayuti Seat Sharing : मनपासाठी महायुतीचं कुठे ठरलं कुठे अडलं? Special Report
Social Media Ban Update : भारतातही 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताचा तिसऱ्या टी 20 श्रीलंकेवर दणदणीत विजय, शफाली वर्माची वादळी फलंदाजी, मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी
शफाली वर्माची वादळी फलंदाजी, भारताचा श्रीलंकेवर 8 विकेटनं विजय, आणखी एक मालिका जिंकली
Dhule Municipal Corporation Election 2026 : धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? मतदारांची संख्या, वॉर्डनिहाय आरक्षण सर्व माहिती
धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? संपूर्ण माहिती
Pune : मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती
मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती
Ajit Pawar : अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती
अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती
BMC Election 2025-26 : उद्धव ठाकरे- राज ठाकरे, भाजप अन् शिवसेनेपूर्वी समाजवादी पार्टीनं आघाडी घेतली, मुंबई महापालिकेसाठी पहिली यादी जाहीर
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, समाजवादी पक्षाकडून मोठी घोषणा
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
Embed widget