एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा, बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल, म्हणाले, हे प्रकरण 28 मे पासून...

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे पोलिसांनी दाखल केलेला आरोप पत्रातून समोर आले आहे.

Santosh Deshmukh Murder Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) हाच सूत्रधार असल्याचे पोलिसांनी दाखल केलेला आरोपपत्रातून समोर आले आहे. ॲट्रॉसिटी, खंडणी आणि हत्या या तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख आरोपपत्रातून करण्यात आला आहे. यावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  

बजरंग सोनवणे म्हणाले की, ज्या दिवशी घडली हत्या झाली त्यानंतर पहिल्या तासातच मी मीडियासमोर येऊन बोललो होतो की, या प्रकरणातील मास्टरमाइंड पकडला पाहिजे. ही अतिशय निंदनीय घटना घडली आहे. त्याची स्पष्टता आज होत आहे. मी हे वारंवार सांगत होतो की, याचा मास्टरमाइंड परळीला बसायचा. त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात दहशत निर्माण केली होती. वाल्मिक कराड परळीत येऊन बसायचा आणि वाल्मिक कराडला सपोर्ट कोणाचा असणार हे जगजाहीर आहे. वाल्मिक कराडने गोरगरीब लोकांना त्रास देणे, त्यांच्याकडून खंडणी गोळा करणे आणि आपली दहशत निर्माण करणे, असे प्रकार केलेत. 

वाल्मिक कराडला रसद पुरवणाऱ्यावरही कारवाई करा

हे आरोपपत्र 29 नोव्हेंबरपासून पुढचे घेतले आहे. त्याच्या अगोदरचा सुद्धा खंडणीचा गुन्हा अवादा कंपनीने 28 मे रोजी दाखल केला होता. तो सुद्धा यात घेतला पाहिजे. तो सुद्धा असाच प्रकार आहे. त्यातील जो आरोपी आहे तो सुद्धा यांचाच साथीदार आहे. इथे सर्व गुंड माफिया फिरत आहेत, ते सुद्धा या प्रकरणात घेतले पाहिजे. त्यांनी प्रत्येक तालुक्याला एक एक माणूस नेमला होता. धाराशिवमधील कळम, परंडा, भूम तालुक्यात देखील यांची माणसं आहेत. सत्तेचा गैरवापर करणे, पदावर बसवलेल्या पोलिसांचा फायदा घेणे. मर्जीतले अधिकारी बीडमध्ये आणून बसवणे, असे प्रकार सुरू होते. गेल्या पाच वर्षात फार मोठी दादागिरी, गुंडगिरी, दहशत बीडमध्ये पसरली होती. हे प्रकरण 28 मे पासून सुरू झालेले आहे. मात्र, ते  प्रकरण तिथेच दाबले गेले. सीसीटीव्ही मध्ये आणखी दोन-चार जण आढळून आलेले आहेत. ते आरोपीला पळून जाण्यासाठी साथ देत होते, त्यांना देखील सह आरोपी केले पाहिजे. आज या घटनेतील मास्टरमाइंड समोर आलेला आहे. त्याला कोण रसद पुरवत होता, त्याला कोणाचा आशीर्वाद होता, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Santosh Deshmukh Case : खंडणी मागताना संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा; वाल्मिक कराडचा कट पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
MNS Sandeep Deshpande Video: आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर

व्हिडीओ

Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Bharatshet Gogawale On Danveपैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडीओ दानवेंकडून ट्विट,गोगावले म्हणाले..
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
MNS Sandeep Deshpande Video: आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
Devendra Fadnavis: फलटणमध्ये आयुष्य संपवलेल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबाबत देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये...
फलटणमध्ये आयुष्य संपवलेल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबाबत देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये...
Nashik Crime News: सटाण्यामध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
सटाण्यामध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
Akshaye Khanna Dhurandhar Fees: 'धुरंधर'मधल्या भूमिकेमुळे अक्षय खन्ना ट्रेंडमध्ये; 'रहमान डकैत' साकारण्यासाठी किती पैसे घेतले?
'धुरंधर'मधल्या भूमिकेमुळे अक्षय खन्ना ट्रेंडमध्ये; 'रहमान डकैत' साकारण्यासाठी किती पैसे घेतले?
Mahendra Dalvi cash video: नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
Embed widget