एक्स्प्लोर
Dal Rice Benefits :वरणभात खाण्याचे फायदे! दिवसातून किती वेळा वरणभात खायाला हवा
Dal Rice Benefits :वरणभात खाण्याचे फायदे! दिवसातून किती वेळा वरणभात खायाला हवा (Photo credit: Unsplash)

Dal Rice Benefits (Photo credit: Unsplash)
1/8

वरणभात हा पदार्थ पचायला हलका आणि तितकाच पोषकतत्वांनी परिपूर्ण आहे. हा वरणभात अनेक जण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात आवर्जून खातात. हा हलका आहार घेतल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.(Photo credit: Unsplash)
2/8

देशातील प्रत्येक राज्यातील खाद्यसंस्कृती जरी वेगळी असली तरी डाळ-भात किंवा वरणभात हा पदार्थ कुणाला माहित नाही, असे होऊच शकत नाही. (Photo credit: Unsplash)
3/8

आपल्या देशात क्वचितच कोणी असेल की ज्याने अजूनपर्यंत वरणभात खाल्ला नसेल. आपल्या भारतात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यापैकी एक असलेला हा वरणभात लोक आवडीने खातात.(Photo credit: Unsplash)
4/8

वरणभात हा पदार्थ पचायला हलका आणि तितकाच पोषकतत्वांनी परिपूर्ण आहे. हा वरणभात अनेक जण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात आवर्जून खातात. हा हलका आहार घेतल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.(Photo credit: Unsplash)
5/8

वरणाच्या डाळींमध्ये आणि भातामध्ये हेल्दी फॅट्स, अँटिऑक्सिडंट्स, प्रोटिन्स, फायबर्स आणि व्हिटॅमिन्स इत्यादी पोषकघटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. आज आपण वरणभात खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.(Photo credit: Unsplash)
6/8

त्यामुळे, वरणभात खाल्ल्यानंतर तुम्हाला इतर खाद्यपदार्था खाण्याची क्रेव्हिंग होत नाही. शिवाय, पोट भरलेले राहते त्यामुळे, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.(Photo credit: Unsplash)
7/8

वजन कमी करण्यासाठी लाभदायी वजन कमी करण्यासाठी डाळी आणि कडधान्ये फायदेशीर मानली जातात. कारण, डाळी आणि कडधान्यांमध्ये प्रथिने आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. (Photo credit: Unsplash)
8/8

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)
Published at : 04 Feb 2024 01:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
