एक्स्प्लोर
Rice Benefits : बासमती तांदळाचा भात खाण्याचे 'हे' आहेत फायदे
Rice Benefits : बासमती तांदूळ ही तांदळाची प्रसिद्ध प्रजात आहे. जाणून घेऊया बासमती तांदूळाचे फायदे.

Rice Benefits
1/10

बासमती तांदळात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
2/10

बासमती तांदूळ हे चविष्ट तर असतात पण त्याचे आरोग्याला देखील अनेक फायदे मिळू शकतात.
3/10

बासमती तांदूळ हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशी ठरु शकतो.
4/10

यामध्ये खूप कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
5/10

त्यामुळे आहारात बासमती तांदळाचा समावेश करणं फायदेशीर ठरु शकतं.
6/10

बासमती तांदळात फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
7/10

image 7
8/10

बासमती तांदळात मुबलक प्रमाणात जीवसत्त्व B असते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
9/10

बासमती तांदूळ वजन कमी करण्यासही मदत होऊ शकते.
10/10

image 10
Published at : 25 Jul 2023 12:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
भविष्य
क्रिकेट
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
