एक्स्प्लोर
Eye Care Tips : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना डोळ्यांकडे दुर्लक्ष पडेल महागात
Winter Eye Care Tips : हिवाळ्यात आपल्या त्वचेप्रमाणेच डोळ्यांच्या अनेक समस्या वाढतात. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना डोळ्यांकडे दुर्लक्ष करणे महागात पडेल.

Winter Eye Care Tips
1/11

कमी आर्द्रता आणि हिटर इत्यादींमुळे वातावरण डोळे कोरडे होते. अशा परिस्थितीत डोळ्यांतील ओलावा कमी होऊन ते कोरडे होऊ लागतात.(Image Source - istock)
2/11

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडली की त्यावर खुणा दिसू लागतात, ॲलर्जी होऊ लागते. तसेच डोळ्यांच्या बाबतीतही असेच घडते. (Image Source - istock)
3/11

थंड वातावरणात वापरण्यात येणाऱ्या ब्लोअर, हिटर इत्यादी यंत्रांमुळे घरातील वातावरणातील आर्द्रता कमी होते, त्याचा थेट परिणाम डोळ्यांवरही होतो. (Image Source - istock)
4/11

(Image Source - istock)
5/11

ओलावा कमी झाल्यामुळे डोळे कोरडे होतात आणि त्यामुळे पाणीही वाहू लागते. विशेषतः लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. हिवाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्याच्या टिप्स जाणून घ्या.(Image Source - istock)
6/11

जर तुम्ही आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करत असाल तर पहिल्यांदा कोमट पाण्याने डोळे स्वच्छ करा, पण हे एक-दोन वेळा करा त्याहून जास्त वेळ करू नका.(Image Source - istock)
7/11

हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते हे लक्षात ठेवा. त्यामुळे डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्यावे.(Image Source - istock)
8/11

हिवाळ्यात थंड वारे आणि हानिकारक अतिनील किरणांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चष्मा घाला.(Image Source - istock)
9/11

थंडीच्या मोसमात आरोग्य राखण्यासाठी आपल्या आहारात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई तसेच ओमेगा 3 फॅटी ऍसिड समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश करा.(Image Source - istock)
10/11

या ऋतूमध्ये लोकांना जास्त वेळ झोपायला आवडते. स्क्रीन टाइम वाढतो, त्यामुळे तो कमी करण्यासाठी 20-20-20 नियमांचे पालन करा. दर 20 मिनिटांनी, किमान 20 सेकंदांसाठी स्क्रीनपासून लांब राहा आणि 20 फूट दूर काहीतरी पहा.(Image Source - istock)
11/11

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. (Image Source - istock)
Published at : 19 Dec 2024 01:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion