Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 

Saif Ali Khan Attack : वयाच्या पन्नाशीनंतरही सैफ कमालीचा फिट आहे. त्याच्या या फिटनेसचं नेमकं रहस्य काय? असा प्रश्न अनेकांना पडतोय. एका मुलाखतीत सैफनंच याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं.

Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खान मंगळवारी लीलावती रुग्णालयातून घरी परतला. पण घरी परतणाऱ्या सैफच्या बॉडी लँग्वेजवरुन अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या

Related Articles