एक्स्प्लोर
आता इंटरनेटचा पुढचा टप्पा वेब-3, 20 लाख रोजगार निर्माण होणार
आता इंटरनेटचा पुढचा टप्पा वेब-3 (web 3) येत आहे. यामुळं केवळ तंत्रज्ञानाचे जगच बदलणार नाही तर भारतात 20 लाखांहून अधिक नवीन रोजगार निर्माण होतील.

internet news job web 3 internet
1/9

इंटरनेटच्या मदतीनं लाखो तरुण चांगले रोजगार मिळवून प्रगती करत आहेत. आता इंटरनेटचा पुढचा टप्पा वेब-3 (web 3) येत आहे.
2/9

यामुळं केवळ तंत्रज्ञानाचे जगच बदलणार नाही तर भारतात 20 लाखांहून अधिक नवीन रोजगार निर्माण होतील. यामुळं आयटी क्षेत्राला यातून मोठी चालना मिळणार आहे.
3/9

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात, वेब-3 च्या आधारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि Metaverse च्या मदतीने भारतात 200 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
4/9

इंटरनेट वेब-3 ची नवीन आवृत्ती विकेंद्रित ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित असेल. या नवीन इंटरनेटमध्ये पुढील 10 वर्षांत देशात सुमारे 20 लाख उच्च पगाराच्या नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता आहे.
5/9

, भारतात वेब-3 क्षेत्रात जवळपास 900 लहान-मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. 2022 मध्ये जागतिक वेब-3 विकासामध्ये त्यांचा वाटा सुमारे 11 टक्के होता.
6/9

जगात वेब-3 डेव्हलपर्सचा तिसरा सर्वात मोठा पूल देशात तयार झाला आहे. याशिवाय नवीन लोकांनाही या क्षेत्रात कनिष्ठ स्तरावर सहज नोकऱ्या मिळतील.
7/9

इंटरनेटच्या वेब-3 आवृत्तीचा पुरवठा साखळी व्यवस्थापन, आरोग्यसेवा, आयटी, शिक्षण आणि ओळखपत्र क्षेत्रांवर थेट परिणाम होईल. या क्षेत्रांमध्ये झपाट्याने बदल होतील
8/9

तंत्रज्ञानाचे जगच बदलणार नाही तर भारतात 20 लाखांहून अधिक नवीन रोजगार निर्माण होतील. यामुळं आयटी क्षेत्राला यातून मोठी चालना मिळणार आहे.
9/9

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात, वेब-3 च्या आधारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि Metaverse च्या मदतीने भारतात 200 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय निर्माण होईल
Published at : 30 Nov 2023 05:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
