ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मराठी भाषा संतांनी टिकवली, आमचे संत पुरोगामी होते, फुरोगामी लोकं काहीही म्हणू देत, दिल्ली मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष तारा भवळकरांच्या भाषणाला मोदी-पवारांची दाद, तर मराठीला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पवारांकडून मोदींचे आभार https://www.youtube.com/watch?v=XVG1Fd_U8U4 ग्यानबा-तुकोबाच्या मराठीला राजधानी दिल्लीत अतिशय मनापासून नमन करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कृतज्ञता https://www.youtube.com/live/QYdpUnt1Rcs?feature=shared
2. समास, जोड्या जुळवा ते निबंध, जालन्यातील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर फुटला, थेट झेरॉक्स सेंटरवर प्रिंट; महाराष्ट्राच्या शिक्षण वर्तुळात खळबळ https://tinyurl.com/kzy75mpx इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं बिहारमध्ये कॉपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू https://tinyurl.com/mtm49kva
3. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे मेरुमणी अण्णा हजारे पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे https://tinyurl.com/32zenpn4 धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे आज मस्साजोगमध्ये, म्हणाले, चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची व्यक्त केली शक्यता https://tinyurl.com/56cu792t
4. महायुतीतील कोल्ड वॉर आता विठ्ठलाच्या दारी, विठ्ठल भक्तांना अल्प वेळेत देवाचे दर्शन मिळावे यासाठी मंजूर झालेली प्रकल्प निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रद्द https://tinyurl.com/34x8eycm मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा; एकनाथ शिंदेंचा शिवसेना ठाकरे गटाला इशारा https://tinyurl.com/4xse35e7
5. 'आम्ही बकरे कापणारे', भाजपच्या महिला आमदार श्वेता महालेंना जीवे मारण्याची धमकी; हिंदी-मराठी मिश्र पत्रातून शीर धडापासून वेगळं करण्याची भाषा https://tinyurl.com/362zxsc4 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मामा भाच्याच्या जोडीला बुलढाण्यातील राजा देऊळगावमधून अटक https://tinyurl.com/yc36928w
6. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंमुळे अजितदादांची राष्ट्रवादी बॅकफूटवर, नाशिकच्या पालकमंत्रिपदावर पाणी सोडावं लागण्याची शक्यता https://tinyurl.com/54frra77 अजित पवार सोडा, फडणवीसांनीच मुंडे, कोकाटेंचा राजीनामा घ्यावा; संजय राऊत कडाडले, म्हणाले, सुरेश धसांचा बुरखा फाटला https://tinyurl.com/yey2344k
7. धुळ्यातील शिरपूरमध्ये प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटनेनं जिल्हा हादरला https://tinyurl.com/4wey4vrj कोयत्याने वार केला अन् प्रेयसीचे शीर धडावेगळं! स्वतःच फोन करुन पोलिसांना बोलावून घेतलं, रक्ताने माखलेल्या कोयत्यासह पोलीस ठाण्यात पोहोचला, दोघेही पुणे जिल्ह्यातील https://tinyurl.com/3fht5ezh
8. कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीकडून पुण्यात मंत्री मोहोळांच्या कर्मचार्याला बेदम मारहाण प्रकरण, पोलिस उपायुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले, 3 अटकेत 1 फरार, आरोपींमध्ये गजा मारणेच्या भाच्याचाही समावेश https://tinyurl.com/4kwzh92j केंद्रीय मंत्रीमहोदयांची ही अवस्था तर सर्वसामान्य जनतेचे काय? गजा मारणे गँगची मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारहाण, खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप https://tinyurl.com/4k4anxhv
9. 'छावा' सिनेमाबाबतच्या वादग्रस्त पोस्टनंतर चारी बाजूंनी टीकेची झोड, अखेर स्वरा भास्करने मौन सोडलं, म्हणाली, आपल्या इतिहासाचा गौरव करणे खूप छान आहे, पण कृपया सध्याच्या चूका आणि लपवण्यासाठी ऐतिहासिक वैभवाचा गैरवापर करू नका https://tinyurl.com/4vbphchd छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान विकीपीडियाला महागात पडणार, आक्षेपार्ह लिखाणाबद्दल महाराष्ट्र सायबर सेलकडून थेट गुन्हाच दाखल https://tinyurl.com/ycx4a8k6
10. अजिंक्य रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला https://tinyurl.com/yhmydx83 भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी पाकिस्तानचा पाय खोलात, आयसीसीनं केली मोठी कारवाई, पाकिस्तानच्या टीमला मॅच फीच्या 5 टक्के दंड https://tinyurl.com/334jna9a
एबीपी माझा स्पेशल
पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकर्यानं फुलवलं नंदनवन, संत्र्यांच्या शेतीतून लाखोंचा नफा, मेहनत आणि कष्टातून केलं नियोजन
https://tinyurl.com/3d4x3f94
शेअर मार्केट कोसळलं, सोन्यातील गुंतवणूक सर्वात सेफ पर्याय , जाणून घ्या सोन्याचे भाव कसे वाढले?
https://tinyurl.com/5x8m9eup
भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद द्यायचं की नाही, आता अमित शाह निर्णय घेणार, नाशिकचा तिढाही सोडवणार! https://tinyurl.com/yzhujbpc
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

























