एक्स्प्लोर
SBI CBO Recruitment 2023: भारतीय स्टेट बँकेकडून हजारो पदांसाठी बंपर भरती; झटपट अर्ज करा!
State Bank of India Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जारी करण्यात आलेल्या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर आहे.
State Bank of India Recruitment 2023
1/7

SBI CBO Jobs 2023: स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) नं नुकतीच एक अधिसूचना जारी केली आहे. या मोहिमेद्वारे हजारो पदांवर भरती करण्यात येणार आहे.
2/7

ज्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
Published at : 12 Dec 2023 06:46 AM (IST)
आणखी पाहा























