एक्स्प्लोर
PHOTO: जान्हवी कपूरच्या चाहत्यांसाठी खास भेट, ज्युनियर एनटीआरसोबत काम करण्यासाठी सज्ज!
अभिनेत्रीच्या या खास दिवशी तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये ती राम चरणसोबत दिसणार आहे.

(photo:anupampkher/ig)
1/8

बी टाऊनची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकताच तिचा २७ वा वाढदिवस साजरा केला. (photo:anupampkher/ig)
2/8

अभिनेत्रीच्या या खास दिवशी तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये ती राम चरणसोबत दिसणार आहे.(photo:anupampkher/ig)
3/8

बॉलिवूडमधील अनेक मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांचे मनोरंजन करणारी जान्हवी आता दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाली आहे.(photo:anupampkher/ig)
4/8

जूनियर एनटीआरसोबत 'देवरा'मध्ये तिची एन्ट्री निश्चित झाली आहे. (photo:anupampkher/ig)
5/8

या चित्रपटाशिवाय अभिनेत्रीकडे आणखी एक मोठा साऊथ चित्रपट आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवशी निर्मात्यांनी राम चरणसोबतच्या तिच्या चित्रपटाची पुष्टी केली आहे.(photo:anupampkher/ig)
6/8

वृद्धी सिनेमा प्रॉडक्शन कंपनी आणि मैत्री मूव्ही मेकर्सने 'RC 16' मध्ये जान्हवीच्या एंट्रीची पुष्टी केली आहे.(photo:anupampkher/ig)
7/8

रोडक्शन कंपनी Mythri Movie Makers ने X वर अभिनेत्री जान्हवी कपूरचे स्वागत केले आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.(photo:anupampkher/ig)
8/8

या चित्रपटाचे दिग्दर्शन बुची बाबू सना करणार आहे, ज्याने उपेना चित्रपटातून पदार्पण केले होते.(photo:anupampkher/ig)
Published at : 07 Mar 2024 12:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
