एक्स्प्लोर
राहुल वैद्य-दिशा परमार लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी पोहोचले लंडनला; पाहा फोटो!

(फोटो :dishaparmar/ig)
1/6

अभिनेत्री दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य हे या टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात आवडत्या जोडींपैकी एक आहेत.(फोटो :dishaparmar/ig)
2/6

दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे. अशा परिस्थितीत, या जोडप्याने आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला खास बनवण्यासाठी ड्रीम डेस्टिनेशनवर पोहचले आहेत.(फोटो :dishaparmar/ig)
3/6

राहुल वैद्यने त्याच्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की तो आणि दिशा जवळपास 10 दिवसांसाठी लंडनला जात आहेत. लंडनला पोहोचल्यानंतर, हे जोडपे सतत त्यांचे सुंदर फोटो चाहत्यांसह शेअर करत आहेत.(फोटो :dishaparmar/ig)
4/6

दिशा परमारने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये दिशा ब्लॅक अँड व्हाइट चेक ओव्हरकोट आणि डेनिममध्ये दिसत आहे, तर राहुल निळ्या रंगाच्या स्वेटशर्ट आणि डेनिममध्ये दिसत आहे.(फोटो :dishaparmar/ig)
5/6

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांची पहिली भेट एका म्युझिक व्हिडिओदरम्यान झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. राहुलने बिग बॉसच्या घरातून संपूर्ण जगासमोर अतिशय रोमँटिक पद्धतीने दिशाला लग्नासाठी प्रपोज केले होते.(फोटो :dishaparmar/ig)
6/6

यानंतर दिशा शोमध्ये आली आणि राहुलच्या प्रपोजलला हो म्हणाली. 16 जुलै 2021 रोजी या जोडप्याचे कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत एक भव्य विवाहसोहळा पार पडला.(फोटो :dishaparmar/ig)
Published at : 14 Jul 2022 11:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion