एक्स्प्लोर
PHOTO : ‘माझी तुझी रेशीम गाठ’ फेम अभिनेत्री प्रार्थनाचं देखणं रूप; पाहा फोटो!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/22/feb7cae7153dd1161640a34f3d6f9881_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo : @prarthana.behere/IG)
1/6
![‘माझी तुझी रेशीम गाठ’ फेम अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमी तिचे सुंदर फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत असते.(Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/22/2c8d9242dc721d617567162b3c218f0edb5ee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘माझी तुझी रेशीम गाठ’ फेम अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमी तिचे सुंदर फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत असते.(Photo : @prarthana.behere/IG)
2/6
![कधी ती पारंपारिक वेशात, अर्थात साडीत नटते, तर कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना घायाळ करते.(Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/22/fc9e9e782bf4c6bad13826d65f7c7851525f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कधी ती पारंपारिक वेशात, अर्थात साडीत नटते, तर कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना घायाळ करते.(Photo : @prarthana.behere/IG)
3/6
![नुकतेच तिने सुंदर फोटोशूट केले आहे, ज्यातील काही फोटो तिने आता सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.(Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/22/32b59cc6934410641b24c9dae42e6372ebbb8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच तिने सुंदर फोटोशूट केले आहे, ज्यातील काही फोटो तिने आता सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.(Photo : @prarthana.behere/IG)
4/6
![सुंदर साडी, हलका मेकअप, साजेसे दागिने आणि चेहऱ्यावर केसांच्या बटा असं हे प्रार्थनाचं रुप सगळ्यानांच घायाळ करणार आहे.(Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/22/8ac35b18092e5f0370a6b1740fd4b95442d2b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुंदर साडी, हलका मेकअप, साजेसे दागिने आणि चेहऱ्यावर केसांच्या बटा असं हे प्रार्थनाचं रुप सगळ्यानांच घायाळ करणार आहे.(Photo : @prarthana.behere/IG)
5/6
![फोटोला कॅप्शन देत प्रार्थनाने तिचं सिल्क प्रेम व्यक्त केलं आहे.(Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/22/0cf4d3ebef2cc3d4e5f8ea38875c9a5be2b6e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोला कॅप्शन देत प्रार्थनाने तिचं सिल्क प्रेम व्यक्त केलं आहे.(Photo : @prarthana.behere/IG)
6/6
![सध्या प्रार्थना मालिकेतून ब्रेक घेऊन नवऱ्यासोबत लंडन ट्रीपचा आनंद लुटत आहे. (Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/22/8e3afe02544202f0173b96dfe1ca299aaf256.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या प्रार्थना मालिकेतून ब्रेक घेऊन नवऱ्यासोबत लंडन ट्रीपचा आनंद लुटत आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
Published at : 22 May 2022 05:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)