एक्स्प्लोर
Maliaka Arora: बॉस लेडी मलायका अरोराचा ग्लॅम लूक; फोटो चर्चेत!
अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
मलायका अरोरा
1/8

अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
2/8

अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
3/8

आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
4/8

अभिनेत्री मलायका अरोरा हिने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे.
5/8

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
6/8

बॉसी लूकमध्ये मलायका सर्वांना फॅशन गोल्स देत आहे.
7/8

सोशल मीडियावर मलायकाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.
8/8

वयाच्या 57 व्या वर्षी देखील मलायकाचा बोल्डनेस कमी झालेला नाही.
Published at : 12 Feb 2025 04:00 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
भारत


















