एक्स्प्लोर

PHOTO: अदिती राव हैदरीचा क्युट अंदाज; डेनिम जम्पसूटमध्ये दिसतेय खास!

अदितीचा जन्म हैदराबादमध्ये झाला. तिच्या आईचे नाव विद्या राव असे आहे. तर दिवंगत वडिलांचे नाव अहसान हैदरी असे आहे.

अदितीचा जन्म हैदराबादमध्ये झाला. तिच्या आईचे नाव विद्या राव असे आहे. तर दिवंगत वडिलांचे नाव अहसान हैदरी असे आहे.

अदिती राव हैदरी

1/9
आपल्या लावण्य आणि अदाकारीने पाहणाऱ्याला खिळवून ठेवणारी अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी तिच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.
आपल्या लावण्य आणि अदाकारीने पाहणाऱ्याला खिळवून ठेवणारी अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी तिच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.
2/9
अदितीचा जन्म हैदराबादमध्ये झाला. तिच्या आईचे नाव विद्या राव असे आहे. तर दिवंगत वडिलांचे नाव अहसान हैदरी असे आहे.
अदितीचा जन्म हैदराबादमध्ये झाला. तिच्या आईचे नाव विद्या राव असे आहे. तर दिवंगत वडिलांचे नाव अहसान हैदरी असे आहे.
3/9
विद्याराव आणि अहसान यांचा प्रेमविवाह झाला होता. अदितीच्या जन्मानंतर दोन वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर विद्या राव हैदराबाद सोडून दिल्लीला रवाना झाल्या. त्या शास्त्रीय संगीत गाणाऱ्या थोर गायिका आहेत.

4/9
आई चित्रपूर सारस्वत हिंदू आणि वडील बोहरी मुसलमान असल्यामुळे अदिती दोन्हीही धर्मांच्या शिकवण्यांचे पालन करते.
आई चित्रपूर सारस्वत हिंदू आणि वडील बोहरी मुसलमान असल्यामुळे अदिती दोन्हीही धर्मांच्या शिकवण्यांचे पालन करते.
5/9
बॉलिवूडमधल्या सर्वात आधी लग्न होणाऱ्या अभिनेत्रींपैकी अदिती राव हैदरी आहे. वयाच्या २१ व्या वर्षीच तिनं लग्न केलं होतं. सत्यदीप मिश्राच्या प्रेमात पडून त्यांनी लग्न केलं.
बॉलिवूडमधल्या सर्वात आधी लग्न होणाऱ्या अभिनेत्रींपैकी अदिती राव हैदरी आहे. वयाच्या २१ व्या वर्षीच तिनं लग्न केलं होतं. सत्यदीप मिश्राच्या प्रेमात पडून त्यांनी लग्न केलं.
6/9
२००९ मध्ये त्यांचं लग्न झालं पण  २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला. कालांतरानं सिद्धार्थ या साऊथच्या सुपरहीट अभिनेत्यासोबत ती लग्नबंधनात अडकली.
२००९ मध्ये त्यांचं लग्न झालं पण २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला. कालांतरानं सिद्धार्थ या साऊथच्या सुपरहीट अभिनेत्यासोबत ती लग्नबंधनात अडकली.
7/9
अदितीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यामुळे तिने भरतनाट्यममध्ये करिअर करण्याचे निर्णय घेतला होता. वयाच्या अकराव्या वर्षीच तिने नृत्य करण्यास सुरुवात केली.
अदितीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यामुळे तिने भरतनाट्यममध्ये करिअर करण्याचे निर्णय घेतला होता. वयाच्या अकराव्या वर्षीच तिने नृत्य करण्यास सुरुवात केली.
8/9
अदिती सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते, नुकताच तिने एक नवा लूक शेअर केला आहे.
अदिती सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते, नुकताच तिने एक नवा लूक शेअर केला आहे.
9/9
या लूक मध्ये तिने डेनिम डंगरी परिधान केलेली दिसत आहे,
या लूक मध्ये तिने डेनिम डंगरी परिधान केलेली दिसत आहे,

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget