एक्स्प्लोर
Sai Tamhankar: मराठमोळी... स्वॅग तिचा भारी, सईची बातच न्यारी; IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये अव्वल स्थानी
IMDb Top 10 List: बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना मागे टाकत IMDb च्या टॉप 10 लिस्ट मध्ये सई ताम्हणकरचा समावेश करण्यात आला आहे.
Marathi Actress Sai Tamhankar
1/7

मनोरंजन विश्वात सगळ्यात महत्वपूर्ण मनाला जाणाऱ्या IMDb ची या आठवड्याची आवडत्या कलाकारांची लिस्ट नुकतीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.
2/7

IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये सई ताम्हणकर अव्वल ठरली आहे.
3/7

बॉलिवूडच्या बड्या प्रोजेक्ट्समध्ये सई वारंवार दिसत असते, आता IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये तिनं बॉलिवूड स्टार्ससोबत अव्वल स्थान निर्माण केलं आहे.
4/7

बॉलिवूडमध्ये तिच्या कामाच्या चर्चा तर आहेच, पण IMDb पॉप्युलर इंडियन सेलिब्रिटीच्या टॉप 10 लिस्टमध्ये सई 10 व्या क्रमांकावर आहे.
5/7

बॉलिवूडमधल्या अनेक बड्या स्टार्स ना मागे टाकत सई IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री ठरली आहे.
6/7

सईच्या कामाचं सातत्य आणि बॉलिवूडमध्ये तिच्या वैविध्यपूर्ण कामाच्या चर्चा कायम बघायला मिळतात.
7/7

येणाऱ्या काळात सई बॉलिवुडमध्ये बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स तर करणार असून क्राईम बीट, डब्बा कार्टेल, ग्राउंड झीरो, मटका किंग सारख्या बड्या प्रोजेक्ट्समध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published at : 12 Feb 2025 07:27 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























