एक्स्प्लोर
Kolhapur Football : कोल्हापूर फुटबाॅल! भावा इथं प्रत्येक विषय हार्डच असतो, शाहू स्टेडियमवर फायनल पाहण्यासाठी अलोट गर्दीचा महापूर
के एस ए वरिष्ठ लीगमध्ये पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यात सामना रंगला. हा सामना पाहण्यासाठी हजारो फुटबॉल चाहत्यांनी छत्रपती शाहू स्टेडियमवर तोबा गर्दी केली होती.

Kolhapur Football
1/10

कोल्हापूरकर जसे क्रिकेट आणि कुस्तीचे शौकीन आहेत तसेच ते फुटबॉलचेही शौकीन आहेत.
2/10

कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियम इथं प्रत्येक हंगामात होणारे फुटबॉल सामने पाहण्यासाठी कोल्हापूरकर आवर्जून हजेरी लावत असतात.
3/10

ही केवळ हजेरी नसते तर तो असतो एक उत्साह आणि एक जलवा.
4/10

रविवारीदेखील हा जलवा शाहू स्टेडियम इथे पाहायला मिळाला.
5/10

के एस ए वरिष्ठ लीगमध्ये पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यात सामना रंगला.
6/10

हा सामना पाहण्यासाठी हजारो फुटबॉल चाहत्यांनी छत्रपती शाहू स्टेडियमवर तोबा गर्दी केली होती.
7/10

जणू फुटबॉलचा वर्ल्डकप आणि त्यामधील अखेरचा सामना सुरू आहे, असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं.
8/10

फुटबॉल सामन्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात असतो.
9/10

हे सामने पाहण्यासाठी महिला वर्ग देखील मोठी गर्दी करत असतो.
10/10

शिवाजी तरुण मंडळाचा 1-0 ने पराभव करत केएसए वरिष्ठ चषक पटकावला.
Published at : 17 Feb 2025 02:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भविष्य
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
