एक्स्प्लोर

Shiv Jayanti Wishes 2025 : शिवजयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; महाराजांच्या शौर्याचं करा स्मरण, पाठवा 'हे' मेसेजेस

Shiv Jayanti Wishes 2025 : 19 फेब्रुवारी रोजी देशभरात शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने काही खाश शिवजयंतीचे शुभेच्छा संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

Shiv Jayanti Wishes 2025 : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच, हिंदूंचेच नव्हे तर सर्व भारतीयांचे जगभरातील सर्व लोकांचे प्रेरणास्थान आहेत. पराक्रम, शौर्य आणि स्वाभिमानाचे ज्वलंत प्रतीक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे अभिमानाचे प्रतीक आहेत. 19 फेब्रुवारी रोजी देशभरात शिवाजी महाराज यांची जयंती (Shiv Jayanti) साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने काही खाश शिवजयंतीचे शुभेच्छा संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश 2025 (Shiv Jayanti Wishes 2025)

"रणांगण दणाणलं, सिंह गर्जला,
मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं,
पराक्रमाची गाथा लिहून गेला जो,
तो एकच -छत्रपती शिवराय!"
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

अंधार फार झाला आता दिवा पाहिजे
अफजल खान फार झाले
आता एक जिजाऊंचा शिवा पाहिजे
शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला
दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला!
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

"सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे,
स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे,
छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे!"
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

एक मराठा लाख मराठा
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती, 
शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा,
शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जगणारे ते मावळे होते 
जगणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन 
जनतेवरुन मायेने हात फिरवणारा
राजा छत्रपती होता 
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यांत रोखली आग...
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ...
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 
सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास
रयतेचे सुख ही एकच मनी होती आस 
मुघलांनाही कधी न कळला
त्याचा गनिमी कावा 
असा वाघिणीचा होता तो छावा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

निधड्या छातीचा, दणकट कणांचा,
मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा, 
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा...
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

चारी दिशांत ज्याचा गाजा-वाजा,
एकच होता असा राजा, 
नाव त्याचं घेऊ किती 
म्हणतात त्याला छत्रपती!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शूरता हा माझा आत्मा आहे,
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे, 
क्षत्रिय हा माझा धर्म आहे,
छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे...
जय शिवराय!

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार वरदानासारखे; उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aurangzeb Kabar : औरंगजेबाच्या कबरीवरील वादानंतर एनआयएचं पथक दाखलTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 March 2025 : ABP MajhaMajha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 21 March 2024 : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 21 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
Embed widget