एक्स्प्लोर
PHOTO: परमसुंदरी जान्हवी कपूरचा मनमोहक अंदाज; फ्लोरल साडीत दिसतेय खास!
जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.
जान्हवी कपूर
1/8

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या स्टायलिश लुक आणि फिटनेसने चाहत्यांना खूप प्रेरित करते
2/8

तिला वर्कआऊट करायला खूप आवडते. तिचे वर्कआउटचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर दिसतात.
Published at : 12 Feb 2025 03:23 PM (IST)
आणखी पाहा























