एक्स्प्लोर
गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळावर टिक्का, विजय देवरकोंडाचे कुंभमेळ्यात शाही स्नान, पाहा PHOTOS
Vijay Deverakonda Maha kumbh 2025 : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाने महाकुंभातील अनेक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Vijay Deverakonda
1/8

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाने त्याच्या कुटुंबासह उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात शाही स्नान केले आहे.
2/8

विजय देवरकोंडाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर महाकुंभातील अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत.
3/8

महाकुंभात विजय देवरकोंडाने भगवे धोतर परिधान केले आणि त्यांच्या आईसह संगमात पवित्र स्नान केले.
4/8

महाकुंभात विजय देवरकोंडाने गळ्यात रुद्राक्षाची माळ परिधान केल्याचेही दिसून आले.
5/8

'2025 कुंभमेळा, सर्वात प्रिय आईसोबत प्रार्थना', असे कॅप्शन विजय देवरकोंडाने लिहिले आहे.
6/8

विजयने केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे.
7/8

विजय त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या प्रेमकथेमुळे जास्त चर्चेत असतो.
8/8

तो साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला डेट करत असल्याची चर्चा आहे.
Published at : 17 Feb 2025 04:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion