एक्स्प्लोर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट घेतली. यावेळी विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
Union Minister Nitin Gadkari met MP Shahu Maharaj Chhatrapati
1/10

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपतींची यांची कोल्हापुरात भेट घेतली.
2/10

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली आहे.
3/10

शाहू महाराज छत्रपती यांच्या न्यू पॅलेसवर मंत्री नितीन गडकरी यांनी ही भेट घेतली आहे.
4/10

शाहू महाराज आणि नितन गडकरी यांच्या भेटीवेळी विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.
5/10

शाहू महाराज आणि नितन गडकरी यांची ही सदिच्छ भेट असल्याची माहिती मिळाली आहे.
6/10

नितीन गडकरी यांचे काँग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे यांनी स्वागत केले.
7/10

नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी शाहू महाराजांसह काँग्रेस नेते सतेज पाटील आणि शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे देखील उपस्थित होते.
8/10

शाहू महाराज आणि गडकरी यांच्या भेटीदरम्यान भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित होते.
9/10

शाहू महाराज आणि गडकरी यांच्या भेटीदरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, काँग्रेस आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते समरजीत घाटगे, शरद पवार राष्ट्रावादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील उपस्थित होते.
10/10

शाहू महाराज आणि नितीन गडकरी यांची ही सदिच्छ भेट होती. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
Published at : 17 Feb 2025 08:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्रिकेट
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
