एक्स्प्लोर
बालिका वधू फेम अविका गोर हिच्यासोबत आंद्रे रसेल ठुमके लावणार!
स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल यान लडकी तू कमाल या गाण्यामध्ये आंद्रे रसेल याला संधी दिली आहे.

आंद्रे रसेल
1/9

कोलकाता नाईट रायडर्सचा धाकड फलंदाज आंद्रे रसेल यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेय. आंद्रे रसेल लडकी तू कमाल या गाण्यात झळकणार आहे.
2/9

स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल यान लडकी तू कमाल या गाण्यामध्ये आंद्रे रसेल याला संधी दिली आहे.
3/9

बालिका वधू फेम अविका गोर हिच्यासोबत या गाण्यामध्ये आंद्रे रसेल ठुमके लावणार आहे.
4/9

9 मे रोजी हे गाणं रिलिज होणार आहे. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. आंद्रे रसेल आणि अविका गोर यांच्या डान्सची सर्वांनाच उस्तुकता आहे.
5/9

आंद्रे रसेल विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीने त्यानं कोट्यवधी चाहत्यांचं मनोरंजन केले आहेच. आता तो मोठ्या पडद्यावर मनोरंज करण्यासाठी सज्ज झाला आहे.
6/9

बॉलिवूडमधील गाण्यात त्याला संधी मिळाली आहे. आयपीएलमधून वेळ काढून आंद्रे रसेल यानं मुंबईमध्ये गाण्याचं चित्रिकरण पूर्ण केले. 9 मे 2024 रोजी हे गाणं प्रसिद्ध होणार आहे.
7/9

लडकी तू कमाल या गाण्यामध्ये आंद्रे रसेल ठुमके लावताना दिसणार आहे. आंद्रे रसेल याच्यासोबत बालिका वधू फेम अविका गोर झळकणार आहे. सोशल मीडियावर याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याआधी ख्रिस गेल आणि डेवेन ब्राव्हो यांनीही आपली कमाल दाखवली होती.
8/9

ब्राव्हो याचं चॅम्पियन हे गाणं आजही सर्वांना आठवतेय. त्याशिवाय गेल याचे ठुमके चाहत्यांना पसंत पडले होते. आता आंद्रे रसेल याच्या गाण्याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. 9 मे रोजी आंद्रे रसेल याचं लडकी तू कमाल हे गाणं पाहायला मिळणार आहे. या गाण्याचं सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल झाले आहे.
9/9

आंद्रे रसेल पलाश मुच्छलच्या म्युझिक व्हीडिओमध्ये दिसणार आहे. पलाश मुच्छल हा सुप्रसिध्द गायक आमि दिग्दर्शक आहे. त्याशिवाय पलाश याचं नाव स्मृती मंधाना हिच्यासोबतही जोडलं गेलेय. दोघांना अनेकदा स्पॉट केलेय. (pc:ar12russell/iig)
Published at : 03 May 2024 04:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
बीड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
