एक्स्प्लोर
Palak Tiwari :ब्युटी इन ब्लॅक; श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीचा ग्लॅम लूक!
पलक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पलक तिवारी अनेकदा तिच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलने चाहत्यांची मने जिंकते.
पलक तिवारी
1/6

अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) सध्या बरीच चर्चेत आहे.
2/6

वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पलक तिवारी सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाली.
Published at : 05 Mar 2025 04:58 PM (IST)
आणखी पाहा























