एक्स्प्लोर
तिनं बेल्टमध्ये 15 किलो सोनं लपवलं, अभिनेत्री रान्या रावच्या घरातही निघालं सोन्याचं घबाड; झाडाझडतीमध्ये सगळंच बाहेर!
ranya rao gold smuggling
1/8

तिनं कंबरेच्या बेल्टमध्ये 15 किलो सोनं लपवलं, अभिनेत्री रान्या रावच्या घरातही निघालं सोन्याचं घबाड; झाडाझडतीमध्ये सगळंच बाहेर!
2/8

कर्नाटकमधील अभिनेत्री रान्या राव सध्या चर्चेत आली आहे. सोन्याची तस्करी करताना तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
Published at : 05 Mar 2025 08:40 PM (IST)
आणखी पाहा
























