एक्स्प्लोर
Jui Gadkari: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरीचा गोल्डन लूक; फोटो पाहाचं!
जुई स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत काम करत आहे.
जुई गडकरी
1/9

छोट्या पडद्यावर पदार्पणापासूनच आपल्या अभिनयाने छाप सोडणारी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) कायमच चर्चेत असते.
2/9

तिची मुख्य भूमिका असलेली 'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत चांगलीच आघाडीवर आहे
Published at : 05 Mar 2025 02:40 PM (IST)
आणखी पाहा























