एक्स्प्लोर
Sonakshi Sinha : दबंग स्टार सोनाक्षी सिन्हाचा ब्लॅक लूक; पाहा नवं फोटोशूट!
सोनाक्षी सिन्हा तिच्या स्टायलिश लूकने आपल्याला मंत्रमुग्ध करण्याची एकही संधी सोडत नाही.
सोनाक्षी सिन्हा
1/11

दबंग स्टार सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालसोबत गेल्या वर्षी जूनमध्ये लग्न केले.
2/11

त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती.अभिनेत्रीचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार नसल्याच्याही बातम्या आल्या होत्या
Published at : 05 Mar 2025 03:46 PM (IST)
आणखी पाहा























