Neelam Gorhe News | नीलम गोऱ्हेंच्या विरोधात विधानपरिषदेत अविश्वास ठराव, उद्धव ठाकरे काय म्हणाले
Neelam Gorhe News | नीलम गोऱ्हेंच्या विरोधात विधानपरिषदेत अविश्वास ठराव, उद्धव ठाकरे काय म्हणाले
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलाय. महाविकास आघाडीच्या आमदारांकडून विधीमंडळ सचिवांकडे अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आलाय. गोऱ्हेंना उपसभापती पदावरून हटवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभापतींना पत्र लिहिलंय. त्यामुळे यावरून सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यास उशीर झाल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिलीये.
निलम गोऱ्हेंच्या विरोधात विधानपरिषदेत अविश्वास ठराव
------
विरोधकांनी दाखल केला अविश्वास ठराव
------------
अविश्वास प्रस्ताव विधीमंडळ सचिवांकडे सादर
-------------
गोऱ्हेंना पदावरून हटवण्यासाठी मविआ आमदारांचं सभापतींना पत्र
दरम्यान नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास ठराव दिला असून सभापती यासंदर्भात निर्णय घेतील असं अंबादास दानवेंनी सांगितलंय.























