एक्स्प्लोर
Nashik Godavari Pollution : नाशिकच्या गोदामाईचं नदीपात्र की क्रिकेटचं हिरवगार मैदान? पानवेलींनी नदीचा श्वास कोंडला, प्रदूषणाचे भीषण वास्तव समोर, पाहा PHOTOS
Nashik Godavari Pollution : गोदापात्रात वाढलेल्या पानवेलींनी नदीचा श्वास कोंडला गेला आहे. निफाड तालुक्यात गोदावरीच्या प्रदूषणाचे भीषण वास्तव समोर आले आहे.
Nashik Godavari Pollution
1/9

उगमस्थाननंतर गोदावरी ज्या ज्या मार्गाने प्रवाहित होते, त्या सर्व ठिकाणी गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे.
2/9

गोदापात्रात वाढलेल्या पानवेलींनी गोदावरीचा श्वास कोंडला गेला आहे.
3/9

नाशिक शहरानंतर निफाड तालुक्यातून गोदावरीचा प्रवास सुरु होतो.
4/9

याच निफाड तालुक्यात गोदावरीच्या प्रदूषणाचे भीषण वास्तव समोर आले आहे.
5/9

गळ्यातील नेकलेसप्रमाणे गोदावरी वळण घेत मार्गस्थ होते. मात्र या संपूर्ण मार्गात गोदावरीचे पाणी दिसतच नाही.
6/9

अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गोदावरीत पानवेली वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
7/9

2 ते 3किलोमीटर अंतरावर फक्त पानवेलीच नजरेस पडत आहेत.
8/9

नदीच्या प्रवाहावर पानवेली साचल्याने जणूकाही क्रिकेटचे मैदानाचा असल्याचे भासत आहे.
9/9

स्थानिक नागरिक स्वामी नाठे यांनी ड्रोनच्या माध्यमातून गोदावरीचे हवं दृश टिपले आहे.
Published at : 06 Mar 2025 01:09 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
करमणूक
मुंबई




















