एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 27 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 27 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. तूळ, वृश्चिक, धनु राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

    Horoscope Today 27 February 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.. Read More

  3. Delhi : तरुणाने 'बॉडी' बनवण्याच्या नादात 39 नाणी, 37 चुंबक गिळले, सोपा मार्ग पडला महागात! डॉक्टरही पडले बुचकळ्यात

    Delhi : या पठ्ठ्याने बॉडी बनवण्याच्या प्रयत्नात 39 नाणी, 37 चुंबक गिळले. याचं कारण तरुणाला शरीरात झिंक वाढवायचं होतं असं डॉक्टरांनी सांगितलं. Read More

  4. India Maldive :  मालदीवने भारतीय वैमानिकांना दिली 'ही' परवानगी, चीनला मिरच्या झोंबणार, राजनैतिक तणावादरम्यान भारताला मोठा विजय

    India Maldive : मालदीवमध्ये मोहम्मद मुइज्जू यांचे सरकार स्थापन झाल्यापासून दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव शिगेला पोहोचलाय. मुइज्जू आणि त्यांचा पक्ष चीन समर्थक असल्याचे म्हटले जाते. Read More

  5. Pune Viral Video : कथित नशेतील तरुणींच्या व्हिडीओने 'पिट्याभाई' अडचणीत येणार? महिला आयोगाकडे तक्रार दाखल

    Pune Viral Video : पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेत असलेल्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अभिनेता रमेश परदेशी अडचणीत येण्याची शक्यता आहे. Read More

  6. Pankaj Udhas passes away: 'चिट्ठी आई है' ते 'ना कजरे की धार', पंकज उधास यांची 10 लोकप्रिय गाणी, ज्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं!

    Pankaj Udhas passes away: पंकज उधास कालवश! या 10 लोकप्रिय गाण्यांना चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. भारतीय गझल गायकीच्या क्षेत्रातील एक महान गायक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना Read More

  7. Dhruv Jurel : धोनीसह गेल्या 22 वर्षात कोणालाच जमलं नाही ते ध्रुव जुरेलनं पहिल्याच डेब्यू कसोटी मालिकेत करुन दाखवलं!

    Dhruv Jurel : घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग 17 वा कसोटी मालिका विजय आहे. नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशात भारतीय संघाने शेवटची कसोटी मालिका गमावली होती. Read More

  8. Dhruv Jurel : 'ध्रुव'तारा चमकला! वडिलांना सॅल्युट, रोहितकडून कौतुकाचा वर्षाव, द्रविड गुरुजींनी घेतली गळाभेट

    ध्रुव जुरेल दोन्ही डावात टीम इंडियासाठी ट्रबलशूटर ठरला. त्याने दडपणाखाली शानदार फलंदाजी केली. या कसोटीत तो टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असल्याने त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. Read More

  9. Skin Care Tips: आधीच ऑयली स्किन, त्यावर पिंप्लस काही पाठ सोडेनात? टेन्शन सोडा, फक्त 'या' गोष्टी टाळा!

    Beauty Tips : जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर तुम्हाला त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. तेलकट त्वचा संवेदनशील असते आणि अशा त्वचेला काहीही लावल्यानं त्याची रिअॅक्शन येण्याची शक्यता वाढते. Read More

  10. मोठी बातमी :  शेतकऱ्यांना भरघोस धनलाभ, एकाचवेळी केंद्र आणि राज्याचे मिळून 6 हजार रुपये खात्यात जमा होणार

    PM Kisan Samman Nidhi Installment : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून सहा लाख रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Nidhi Yojana) योजनेचा सोळावा हफ्ता उद्या म्हणजेच 28 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha : 11 PmABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 March 2025Special Report | Santosh Deshmukh | 90 दिवस! वडील गमावले, वैभवीने प्रश्न विचारले..Special Report| Raj Thackeray | कुंभ आणि गंगा, 'राज'कीय पंंगा; वादांचा मेळा, प्रतिक्रियांची डुबकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
Embed widget