एक्स्प्लोर

तूळ, वृश्चिक, धनु राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today 27 February 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या..

Horoscope Today 27 February 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) -दिवस चांगला राहील. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर जे लोक इंटरनॅशनल कंपनीत काम करत आहेत त्यांना सध्याच्या काळात थोडा संयमाने काम करावे लागेल कारण विरोधक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात.

व्यवसाय (Business) - कोणताही मोठा स्टॉक खरेदी करण्यापूर्वी व्यापारी वर्गाने कंपनीची कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत, अन्यथा नंतर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. सर्व कागदपत्रे नीट वाचूनच सही केली तर बरे होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे

आरोग्य (Health)  -   स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य आहार घ्यावा आणि योग्य झोपही घ्यावी. योग्य झोप न मिळाल्याने तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. 

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) -  काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर त्यांच्यासाठी आजचा  दिवस खूप महत्वाचा आहे. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला सोपवलेले काम करताना कामचुकारपणा करू नका, अन्यथा तुमचे  वरिष्ठ तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे.

व्यवसाय (Business) -  तुम्ही परदेशी कंपन्यांसोबत कोणताही व्यवहार  केला तर  तुम्हाला  नफा मिळू शकतो.  ज्यातून तुम्ही विदेशी चलन देखील गोळा करू शकता. तरुणांबद्दल सांगायचे तर, त्यांनी त्यांच्या  कामावर लक्ष केंद्रित केले तर चांगले होईल. 

आरोग्य (Health)  -  आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. जर तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्रवास चांगला होईल.  त्यामुळे तुम्ही कोणतीही चिंता न करता बाहेर जाऊ शकता.

धनु (Sagittarius Today Horoscope) 

नोकरी (Job) -    तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कोणतेही काम करत असाल आणि तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी चर्चा करा. वरिष्ठांच्या अनुपस्थितीत  जबाबदारी तुमच्यावर असेल तर तुमची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा.

व्यवसाय (Business) -   व्यवसायासाठी वस्तू विकण्यासाठी बाहेर जाण्याचे ठरवले असेल तर तुम्ही कोणतीही चिंता न करता जाऊ शकता. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचाही विचार करू शकता.

आरोग्य (Health)  - छोट्या आरोग्यविषय समस्या जाणवतील. परंतु विनाकारण काळजी करण्यापेक्षा तुमची संपूर्ण शरीर तपासणी करून घेणे अधिक चांगले आहे जेणेकरून तुमच्या मनातील शंका दूर होतील आणि तुम्ही निरोगी राहू शकाल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget