एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Job Majha : बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांसाठी भरती, 'असा' करा अर्ज

Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 500 जागांसाठी भरती निघाली आहे.

Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 500 जागांसाठी भरती निघाली आहे. ही भरती संपूर्ण देशभरात होत असून पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी रुग्णालयमध्ये देखील विविध पदांसाठी भरती निघाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता 8वी आणि 10वी पाससाठी आहे. महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी रुग्णालयमध्ये नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता MBBS आहे.

बँक ऑफ इंडिया

पोस्ट - प्रोबेशनरी ऑफिसर (क्रेडिट ऑफिसर, IT ऑफिसर)

शैक्षणिक पात्रता - पदवीधर, इंजिनिअरिंग पदवी

एकूण जागा - 500 (यात क्रेडिट ऑफिसरसाठी 350 आणि IT ऑफिसरसाठी 150 जागा आहेत.)

वयोमर्यादा - 20 ते 29 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट - bankofindia.co.in

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव

पोस्ट - अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता - 8वी, 10वी पास

एकूण जागा - 135

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

वयोमर्यादा - 18 ते 33 वर्ष

लवकरात लवकर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईट - www.msrtc.gov.in

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी रुग्णालय, पुणे

पोस्ट - वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता - MBBS

एकूण जागा - 49

मुलाखतीतून निवड होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता - वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे- 411037

मुलाखतीची तारीक - 20 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट - www.esic.nic.in

वरणगाव ऑर्डिनेंस फॅक्टरी

पोस्ट - पदवीधर प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता - पदवीधर, B.Sc.

एकूण जागा - 40

नोकरीचं ठिकाण - जळगावातलं वरणगाव

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - द जनरल मॅनेजर, ऑर्डिनन्स फॅक्टरी वरणगाव, तालुका- भुसावळ, जिल्हा जळगाव - 425308

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट - www.ddpdoo.gov.in

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

इतर महत्वाची बातमी:

Job Majha : बँक ऑफ इंडिया आणि भारतीय नौदलामध्ये विविध पदांसाठी भरती, 'असा' करा अर्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiiya Shole : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोपTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaBJP Vidhan Sabha Winning plan Sanjay Bhende: बुथ टू बुथ मार्किंग;भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यशABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Embed widget