एक्स्प्लोर
Main Atal Hoon : 'मैं अटल हूँ'चं शूटिंग पूर्ण; पंकज त्रिपाठी पोस्ट शेअर करत म्हणाले,"अटल'चा प्रवास..."
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Key Events

Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे,...
17:01 PM (IST) • 17 Jul 2023
Subhedar: 'सुभेदार'मधील 'मावळं जागं झालं रं' गाण्यामध्ये मिळणार आनंदाची बातमी; चिन्मय मांडलेकरनं शेअर केली खास पोस्ट
दिग्पाल लांजेकर यांचा सुभेदार (Subhedar) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. Read More
16:43 PM (IST) • 17 Jul 2023
Main Atal Hoon : 'मैं अटल हूँ'चं शूटिंग पूर्ण; पंकज त्रिपाठी पोस्ट शेअर करत म्हणाले,"अटल'चा प्रवास..."
Main Atal Hoon : 'मैं अटल हूँ' या सिनेमाचं शूटिंग आता पूर्ण झालं आहे. Read More
16:20 PM (IST) • 17 Jul 2023
Janhvi Kapoor With Shikhar Pahariya: सुशील कुमार शिंदेंच्या नातवाला डेट करतीये जान्हवी कपूर? शिखरसोबत पोहोचली भावाच्या घरी, व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसले की, जान्हवी (Janhvi Kapoor) आणि शिखर हे अर्जुन कपूरच्या घरी जात आहेत. Read More
16:09 PM (IST) • 17 Jul 2023
Baipan Bhaari Deva : बॉलिवूडसह हॉलिवूडलाही 'भारी' पडलाय 'बाईपण भारी देवा'; अमेरिकेत केली 82 लाखांपेक्षा अधिक कमाई
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. Read More
15:27 PM (IST) • 17 Jul 2023
Telly Masala : प्रिया-उमेशने 10 वर्षांनी दिली गुड न्यूज ते सिद्धार्थ जाधवची पहिली कमाई; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment : कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
