एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala : प्रिया-उमेशने 10 वर्षांनी दिली गुड न्यूज ते सिद्धार्थ जाधवची पहिली कमाई; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment : कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Siddarth Jadhav : सिद्धार्थ जाधवची पहिली कमाई किती?

Siddharth Jadhav First Earnings : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) अर्थात 'आपला सिद्धू' आज मराठी मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूडदेखील गाजवत आहे. आज त्याचा मोठा चाहतावर्ग असून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. सिद्धार्थचा 'अफलातून' (Aflatoon) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Bhagyashree Limaye : बालपण गेलं सोलापूरमध्ये, 'कांदे पोहे', 'घाडगे अँड सून' मुळे मिळाली लोकप्रियता; भाग्यश्री लिमयेबद्दल जाणून घ्या...

Bhagyashree Limaye: अभिनेता भाग्यश्री लिमये (Bhagyashree Limaye) ही अनेक मालिकांमध्ये काम केलं. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. भाग्यश्री ही गेल्या काही दिवसांपासून भाडीपा या युट्यूब चॅनलच्या कांदे पोहे या  कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. जाणून घेऊया भाग्यश्रीच्या बालपणाबद्दल...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Priya Bapat Umesh Kamat : प्रिया बापट-उमेश कामतची जोडी 10 वर्षांनी पुन्हा रंगभूमी गाजवायला सज्ज! दशकानंतर करत आहेत 'जर तर ची गोष्ट'

Priya Bapat Umesh Kamat New Marathi Drama Jar Tarchi Goshta : अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामतची (Umesh Kamat) जोडी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे. या 'क्युट कपल'चा मोठा चाहतावर्ग आहे. नाटक, मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजच्या माध्यमातून दोघांनीही आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. 'नवा गडी नवं राज्य' सारखं नाटक, 'टाईम प्लीज'सारखा रोमँटिक सिनेमा असो वा 'आणि काय हवं' सारखी वेबसीरिज असो. प्रिया आणि उमेशच्या जोडीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Abol Preetichi Ajab Kahani : आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'अबोल प्रीतीची अजब कहाणी'

Abol Preetichi Ajab Kahani Marathi Serial : मालिका विश्वात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' (Abol Preetichi Ajab Kahani) ही नवी मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Chala Hawa Yeu Dya: 'दुनियादारी'ची टीम लावणार 'चला हवा येऊ द्या' मध्ये हजेरी

Chala Hawa Yeu Dya: दुनियादारी (Duniyadari) या मराठी चित्रपटानं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. या चित्रपटामधील गाणी,  डायलॉग्स आणि कलाकरांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. दुनियादारी  हा चित्रपट 19 जुलै 2013 रोजी रिलीज झाला.  या चित्रपटाला रिलीज होऊन 10 वर्ष होत आहेत. त्या निमित्तानं या चित्रपटाच्या टीमनं 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी दुनियादारी या चित्रपटाचे किस्से या चित्रपटामधील कलाकारांनी सांगितले आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Embed widget