एक्स्प्लोर

Main Atal Hoon : 'मैं अटल हूँ'चं शूटिंग पूर्ण; पंकज त्रिपाठी पोस्ट शेअर करत म्हणाले,"अटल'चा प्रवास..."

Main Atal Hoon : 'मैं अटल हूँ' या सिनेमाचं शूटिंग आता पूर्ण झालं आहे.

Main Atal Hoon : 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) या सिनेमात अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. 

पंकज त्रिपाठी यांनी 'मैं अटल हूँ'च्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुंबई, दिल्ली, कानपूर आणि लखनौमध्ये गेल्या 45 दिवसांपासून या सिनेमाचं शूटिंग होत होतं. 'मैं अटल हँ' हा सिनेमा दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 

मराठमोठ्या रवी जाधवने (Ravi Jadhav) 'मैं अटल हूँ' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आता शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ शेअर करत पंकज त्रिपाठीने लिहिलं आहे,"अटल'चा प्रवास कायम स्मरणात राहील. अटल बिहारी वाजपेयीसारख्या महान व्यक्तिमत्त्वाला रुपेरी पडद्यावर साकारताना मी स्वतःला भाग्यवान समजतो".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

'मैं अटल हूँ' कधी होणार रिलीज? (Main Atal Hoon Released Date) 

'मैं अटल हूँ' हा सिनेमा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 25 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. 'मैं अटल हूँ' हा सिनेमा 'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अ‍ॅण्ड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे.

पंकज त्रिपाठी एक अभ्यासू अभिनेता आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेत नाविण्य आणण्याचा ते प्रयत्न करत असतात. आता अटलजींच्या भूमिकेत त्यांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे.  या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमधला पंकज त्रिपाठींचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 'मैं अटल हूँ' या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजकारणी, पंतप्रधान, कवी अशा अनेक बाजू या मोशन पोस्टरच्या माध्यमातून उलगडण्यात आल्या होत्या. या सिनेमासाठी पंकज त्रिपाठी खूप मेहनत घेत आहेत. 

संबंधित बातम्या

Main Atal Hoon: रवी जाधव उलघडणार वाजपेयींचा जीवनप्रवास, पंकज त्रिपाठींची 'अटल' भूमिका

महत्त्वाच्या बातम्या

Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
Manasi Kulkarni share screen with daughter: रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
Lock Upp 2 Sufi Motiwala: 'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
Sreelekha Mitra On Displaying Pm Modi Insulting Poster: अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'
अभिनेत्रीनं पंतप्रधान मोदींचं 'ते' आक्षेपार्ह पोस्टर आंदोलनात मिरवलं, पोलीस तक्रार दाखल होताच सारवासारव करत म्हणाली, 'चष्मा नसल्याने नीट पाहिलं नाही...'

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget