एक्स्प्लोर

Urban Climate Film Festival: दिल्लीत पार पडणार अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हल; फ्री एन्ट्रीसाठी करावे लागणार रजिस्ट्रेशन

अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हल (Urban Climate Film Festival) 24 ते 26 मार्च 2023 च्या दरम्यान दिल्ली येथे पार पडणार आहे.

Urban Climate Film Festival: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स (NIUA) U20 एंगेजमेंट इव्हेंट्स अंतर्गत CITIIS कार्यक्रमाद्वारे पहिल्या अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलचे (Urban Climate Film Festival) आयोजन केले जात आहे. भारत सरकारचे गृहनिर्माण- शहरी व्यवहार मंत्रालय, फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (AFD) आणि युरोपियन युनियन यांच्या सहकार्याने हा फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. शहरांमधील लोकांच्या जीवनावर हवामान बदलाच्या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा फिल्म फेस्टिव्हल 24 ते 26 मार्च 2023 च्या दरम्यान दिल्ली येथे आयोजित केला जाणार आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 9 देशांमधील 11 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपट निर्मात्यांना 23 जानेवारी ते 13 मार्च दरम्यान चित्रपटांची नोंदणी करायची होती. चित्रपट निर्मात्यांना जगभरातील शहरांमधील बदलत्या वातावरणाचा जीवनावर कसा परिणाम होत आहे? हे दर्शवणाऱ्या चित्रपट सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये 20 हून अधिक देशांमधून 150 चित्रपट दाखवण्यात आले. यामधील निवड झालेले चित्रपट पुढील काही महिन्यांत नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता आणि अहमदाबाद येथील महोत्सवात दाखवले जातील. 

कोण आहेत ज्युरी? 

डॉ सुरभी दहिया (प्राध्यापक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन), डॉ प्रणव पातर (मुख्य कार्यकारी, ग्लोबल फाऊंडेशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ एन्व्हायर्नमेंट), श्री सब्यसाची भारती (उपसंचालक, सीएमएस वातावरण) हे अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलचे ज्युरी आहेत. त्यांनी अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलमधील चित्रपटांची निवड केली. 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्सचे संचालक हितेश वैद्य यांनी अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलबद्दल सांगितलं, 'माझा विश्वास आहे की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल महत्त्वाचे मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलमधील  चित्रपट हे एक शक्तिशाली माध्यम आहे. शहरी वातावरणावरील विविध चित्रपटांचे प्रदर्शन करून, अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हल अनेकांसाठी नक्कीच लक्षवेधी ठरेल.' नवी दिल्ली येथील एम.एल. भरतीया ऑडिटोरियम   येथे 24 मार्च रोजी अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात होईल. 

अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वांना फ्री एन्ट्री आहे. जर या फिल्म फेस्टिव्हलमध्ये एन्ट्री हवी असेल तर ऑनलाइन पद्धतीनं प्रेक्षक रजिस्ट्रेशन करु शकतात. https://niua.in/citiis/urban-climate-film-festival# या वेब साइटवर प्रेक्षक रजिस्ट्रेशन करु शकतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Most Valued Indian Celebrity in 2022: रणवीर सिंह ठरला सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणारा सेलिब्रिटी, अक्षय तिसऱ्या तर शाहरुख दहाव्या क्रमांकावर; पाहा सेलिब्रेटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Dhananjay Munde :  धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; सुरेश धसांकडून मागणीCity 60 : सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 20 Feb 2025 ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 20 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas PC : बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
India Vs Pakistan : तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
Embed widget