एक्स्प्लोर
Farah Khan: "शाहरुखनं शर्ट काढल्यानंतर मी उलटी केली..."; फराह खाननं सांगितला किस्सा
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Key Events

Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे,...
14:15 PM (IST) • 10 Nov 2023
Pippa Review: ईशान खट्टरचा जबरदस्त अभिनय, कसा आहे ओटीटीवर रिलीज झालेला पिप्पा? जाणून घ्या
Pippa Review: पिप्पा (Pippa) या चित्रपटाचे कथानक कसे आहे? तसेच या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाबद्दल जाणून घेऊयात... Read More
12:57 PM (IST) • 10 Nov 2023
Farah Khan: "शाहरुखनं शर्ट काढल्यानंतर मी उलटी केली..."; फराह खाननं सांगितला किस्सा
कोरिओग्राफर फराह खाननं (Farah Khan) एका मुलाखतीत शाहरुखच्या (Shah Rukh Khan) दर्द ए डिस्को या गाण्याचा किस्सा सांगितला. Read More
12:07 PM (IST) • 10 Nov 2023
Javed Akhtar : ED, CBI की इनकम टॅक्स? आम्हाला कशात अडकवणार? राज ठाकरेंसमोर जावेद अख्तर यांची फटकेबाजी
मनसेनं (MNS) आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि सलीम खान (Salim Khan) यांची मुलाखत घेतली. Read More
08:45 AM (IST) • 10 Nov 2023
Video: अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? विरुष्काच्या व्हिडीओनं वेधलं अनेकांचे लक्ष!
Anushka Sharma And Virat Kohli: अनुष्का आणि विराट हे नुकतेच बेंगळुरू येथे स्पॉट झाले आहेत. विरुष्काच्या बेंगळुरूमधील एका व्हायरल व्हिडीओमध्ये अनुष्काचे बेबी बंप दिसत आहे, असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. Read More
Load More
Tags :
Bollywoodमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
